◾️ भारतात रेलवेसाठी पहिली योजना कोणती तयार केली?
– लॉर्ड हार्डिंज.
◾️ इंग्रजी भाषेत सुरू केलेले मुंबईतील पहिले वृत्तपत्र कोणते?
– बॉम्बे हेराल्ड.
◾️ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?
– मुस्लिम लीग.
◾️ टिपू सुलतानाने इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट कधी वापरला?
– 1780 मध्ये पाल्लुतुरची लढाई.
◾️ भारतीय संस्थानिकांना सनद देणारा पहिला इंग्रज अधिकारी कोण होता?
– लॉर्ड कॅनिंग.
◾️ निळीचा उठाव कधी आणि कुठे झाला?
– बंगाल प्रांतात.
◾️ 1858 च्या कायद्यानुसार नियुक्त केलेला पहिला भारतमंत्री कोणता?
– लॉर्ड स्टॅनली.
◾️ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी कोणत्या रेजिमेंटमध्ये लागली?
– 34वी एन. आय. रेजिमेंट.
◾️ इंग्रजी भाषेत उच्च शिक्षण देणारे पहिले कॉलेज कोणते?
– कलकत्ता विद्यालय

Leave a Reply