① साबरमती
→ प्रवाह दिशा : दक्षिणेकडे
→ उगम : अरवली पर्वत
→ लांबी : 371 किमी
→ उपनद्या : वाकळ, हातमती, सेई, वात्रक, हर्णाव
→ मुख : अरबी समुद्र (खंबातचा आखात)
② माही
→ प्रवाह दिशा : नैऋत्येकडे
→ उगम : विंध्य पर्वत
→ लांबी : 580 किमी
→ उपनद्या : साम, अनास, पनाम
→ मुख : अरबी समुद्र (खंबातचा आखात)
③ लूनी
→ प्रवाह दिशा : पश्चिमेकडे
→ उगम : आखली (अरवली) पर्वत
→ लांबी : 495 किमी
→ उपनद्या : सरस्वती, जोवाई, जोझरी, सुक्री, बंदी
→ मुख : अरबी समुद्र (कच्छचा आखात)
④ नर्मदा
→ प्रवाह दिशा : पश्चिमेकडे
→ उगम : अमरकंटक (मध्य प्रदेश)
→ लांबी : 1310 किमी
→ उपनद्या : दूधि, शक्कर, तवा, बंजार, मंचक
→ मुख : अरबी समुद्र (भरुचजवळ)
⑤ तापी (ताप्ती)
→ प्रवाह दिशा : पश्चिमेकडे
→ उगम : बैतूल (मध्य प्रदेश)
→ लांबी : 730 किमी
→ उपनद्या : पूर्णा, गिरणा, पांझरा, वाघूर, बोरी
→ मुख : अरबी समुद्र (सुरतजवळ)
⑥ गोदावरी
→ प्रवाह दिशा : पूर्वेकडे
→ उगम : ब्रह्मगिरी, नाशिक
→ लांबी : 1465 किमी
→ उपनद्या : इंद्रावती, प्राणहिता, मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा
→ मुख : बंगालचा उपसागर (राजमहेंद्रि)
⑦ कृष्णा
→ प्रवाह दिशा : पूर्वेकडे
→ उगम : महाबळेश्वर (सातारा)
→ लांबी : 1400 किमी
→ उपनद्या : भीमा, कोयना, वैष्णा, वारणा, वेरळा, पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा
→ मुख : बंगालचा उपसागर
⑧ महानदी
→ प्रवाह दिशा : पूर्वेकडे
→ उगम : सिहावा (छत्तीसगड)
→ लांबी : 858 किमी
→ उपनद्या : हिराकूड, मांद, तेल, शिवनाथ, ओंग, जोंक, ईब
→ मुख : बंगालचा उपसागर (कटक)
⑨ कावेरी
→ प्रवाह दिशा : पूर्वेकडे
→ उगम : ब्रह्मगिरी, कुर्ग (कर्नाटक)
→ लांबी : 760 किमी
→ उपनद्या : हेमवती, सिरसा, लोकपावनी, अर्कावती, अमरावती
→ मुख : बंगालचा उपसागर (तामिळनाडू)

Leave a Reply