COMBINE Pre ‘B’ Exam 2024 prelims – POLITY Analysis

Q.1) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये राज्यसभा जागांचे वितरण दिलेले आहे?
उत्तर: चौथी अनुसूची

Q.2) ग्रामसभेला संविधानिक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने दिला?
उत्तर: ७३ वी घटनादुरुस्ती

Q.3) स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद एकसदनी होती का?
उत्तर: होय / बरोबर

Q.4) राज्यसभेचा कार्यकाल अमेरिकन सिनेटप्रमाणेच ६ वर्षांचा असतो का?
उत्तर: होय / बरोबर

Q.5) पंचायतांशी संबंधित व्याख्या कोणत्या कलमात आहेत?
उत्तर: कलम २४३

Q.6) कोकणी व नेपाळी भाषांचा समावेश ९२ व्या घटनादुरुस्तीद्वारे केला?
उत्तर: चुकीचे
बरोबर: ७१ वी घटनादुरुस्ती

Q.7) ग्रामपंचायतींचे संघटन कोणत्या कलमात आहे?
उत्तर: कलम ४० (DPSP)

Q.8) मुंशी-अय्यंगार सूत्र कोणाशी संबंधित आहे?
उत्तर: राजभाषा (Official Language)

Q.9) निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या अनुच्छेदात?
उत्तर: अनुच्छेद ३२४

Q.10) राज्य विधी मंडळाशी संबंधित तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे?
उत्तर: अनुच्छेद १६८

Q.11) राज्याच्या महाधिवक्त्याची निवड कोण करतो?
उत्तर: राज्यपाल

Q.12) द्विगृही विधिमंडळ असलेली राज्ये कोणती?
उत्तर: आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश

Q.13) अनुच्छेद १५४ नुसार राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे?
उत्तर: राज्यपाल

Q.14) जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो?
उत्तर: राज्यपाल

Q.15) उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय (Court of Record) कोणत्या अनुच्छेदात?
उत्तर: अनुच्छेद २१५

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading