क्रिकेट बॉल खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे?
- दराक्ष
- मोसंबी
- डाळिंब
- चिकू ☑️
महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
- सोलापूर
- अहमदनगर ☑️
- जालना
- अमरावती
केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2009 च्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते?
- मुंबई
- ठाणे
- चंद्रपूर ☑️
- नागपूर
मुंबईच्या बंदरावर वाहतुकीच्या ताणाच्या कमीसाठी विकसित केलेले बंदर आहे?
- कांडला
- मार्मागोवा
- हल्दीया
- न्हावा-शेवा ☑️
लोह आणि अँल्युमिनियमचा प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असतो?
- काळी मृदा
- गाळाची मृदा
- जांभी मृदा ☑️
- पिवळसर मृदा
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश नाही?
- सांगली
- सातारा
- रायगड ☑️
- रत्नागिरी
खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
- लोणावळा
- चिखलदरा ☑️
- महाबळेश्वर
- माथेरान
पर्जन्य छायेखालील प्रदेशामध्ये कोणता स्थान आहे?
- महाड
- वाई ☑️
- महाबळेश्वर
- नाशिक
मaharाष्ट्राच्या प्रशासकीय विभागाची संख्या किती आहे?
- 6 ☑️
- 4
- 7
- 9
मaharाष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरुळ लेणी आहेत?
- पणे
- अहमदनगर
- औरंगाबाद ☑️
- लातूर
योग्य जोड्या जुळवा:
( अ ) आर्य समाज ( i ) स्वामी दयानंद सरस्वती
( ब ) प्रार्थना समाज ( ii ) दादोबा पांडुरंग तर्खडकर
( क ) डिप्रेस्ड क्लासेस मिशन ( iii ) म. गो. रानडे
( ड ) सामाजिक परिषद ( iv ) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
( v ) विष्णुशास्त्री पंडित
अ ब क ड
( 1 ) i iv ii v
( 2 ) iii ii i iv
( 3 ) v ii iv iii
( 4 ) i ii iv iii ✔️
खालीलपैकी कोणते विधान बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल योग्य नाही?
( 1 ) त्यांचे शिक्षक त्यांना बाल बृहस्पती म्हणतात.
( 2 ) ते जावरा संस्थानच्या नबाबाचे इंग्रजी शिक्षक होते.✔️
( 3 ) शुन्यलब्धी हा ग्रंथ त्यांनी लिहिला.
( 4 ) ते कुलाबा वेधशाळेचे संचालक होते.
खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने ‘विद्यार्थी निधी’ सुरू करून डेक्कन एज्युकेशन सोसायटीला पैसा दिला?
( 1 ) महर्षी धोंडो केशव कर्वे ✔️
( 2 ) कर्मवीर भाऊराव पाटील
( 3 ) पंजाबराव देशमुख
( 4 ) गोपाळ गणेश आगरकर
खालील विधान सत्य आहे का?
( 1 ) मानवधर्मसभेची स्थापना 1844 मध्ये मुंबई येथे झाली. ✔️
( 2 ) मानवधर्मसभेच्या स्थापनेत दादोबा तर्खडकर, दुर्गादास मंछारा.
( 3 ) सभेचा प्रार्थना दिवस रविवार होता.
( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर.
_______ ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी होती.
( 1 ) थ्रोस्टल मिल
( 2 ) द ओरिएंटल स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी
( 3 ) बॉम्बे युनायटेड स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी
( 4 ) बॉम्बे स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी ✔️
राजर्षी शाहू महाराजांनी कोणाची नेमणूक केली?
( 1 ) सदाशिव लक्ष्मण पाटील ✔️
( 2 ) गणेश सुदामा पाटील
( 3 ) वासुदेव जोशी
( 4 ) माणिकचंद पाटील
नाना पाटील यांनी कोणती सेना उभारली?
( 1 ) तुफानी सेना ✔️
( 2 ) वानरसेना
( 3 ) बहुजन सेना
( 4 ) वरीलपैकी एकही नाही.
‘सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लीजन’ ही संस्था कोणाने स्थापन केली?
( 1 ) सावरकर आणि अनंत कान्होरे
( 2 ) वासुदेव चाफेकर आणि दामोदर चाफेकर
( 3 ) अनंत कान्हेरे आणि बाळकृष्ण चाफेकर
( 4 ) दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर ✔️
योग्य जोड्या लावा:
( अ ) शिवाजी क्लब i) नाशिक
( ब ) आर्य बांधव समाज ii) पुणे
( क ) चाफेकर क्लब iii) वर्धा, नागपूर
( ड ) मित्र मेळा iv) कोल्हापूर
अ ब क ड
( 1 ) i ii iii iv
( 2 ) iv iii iii i ✔️
( 3 ) ii iv iii i
( 4 ) iii iv ii i
खालील वर्णन कोणाचे आहे?
त्यांनी आर्य महिला समाज, शारदा मुक्ती सदन, कृपा सदन इ. संस्था उभारल्या. त्यांना ‘कैसर – ए – हिंद’ ही पदवी देऊन गौरवले गेले. त्यांनी वैद्यकीय पुरवण्यासाठी लेडी डफरीन फंड उभारला.
( 1 ) तर्खडकर भगिनी
( 2 ) रमाबाई रानडे
( 3 ) ताराबाई शिंदे
( 4 ) पंडिता रमाबाई ✔️
हरिश्चंद्र – बालाघाट’ ही डोंगररांग कोणत्या दोन नद्यांची जल विभाजक आहे?
( 1 ) तापी व नर्मदा
( 2 ) गोदावरी व भीमा ✔️
( 3 ) भीमा व कृष्णा
( 4 ) तापी व गोदावरी
खालील विधाने पाहा आणि योग्य पर्याय निवडा.
( अ ) विदर्भात पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते.
( ब ) उत्तर कोकणात दक्षिण कोकणापेक्षा जास्त पाऊस पडतो.
( क ) गगनबावड्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त वार्षिक पावसाचे दिवस आहेत.
( 1 ) अ, ब बरोबर
( 2 ) ब, क बरोबर
( 3 ) अ, क बरोबर ✔️
( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर
जोड्या जुळवा:
जिल्हा निर्मिती
( अ ) लातूर ( i ) 1 जुलै 1998
( ब ) नंदुरबार ( ii) 1 मे 1981
( क ) हिंगोली ( iii ) 16 ऑगस्ट 1982
( ड ) सिंधुदुर्ग ( iv ) 1 मे 1999
( अ ) ( ब ) ( क ) ( ड )
( 1 ) iii ii i iv
( 2 ) iii i iv ii ✔️
( 3 ) iv i ii iii
( 4 ) iii iv i ii
योग्य जोड्या जुळवा:
धरण नदी
( अ ) विल्सन बंधारा ( i ) गोदावरी
( ब ) विष्णुपुरी धरण ( ii ) येळवंडी
( क ) भाटघर ( iii ) मुठा
( ड ) टेमघर ( iv ) प्रवरा
( अ ) ( ब ) ( क ) ( ड )
( 1 ) ii iii i iv
( 2 ) iv iii i ii
( 3 ) iv i ii iii ✔️
( 4 ) i iv ii iii
खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.
( अ ) आम्लीय मातीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमचे प्रमाण कमी आणि हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते.
( ब ) आम्लीय मातीमध्ये सुधारणा करण्यासाठी जिप्समचा वापर केला जातो.
( 1 ) फक्त अ बरोबर ✔️
( 2 ) फक्त ब बरोबर
( 3 ) दोन्ही बरोबर
( 4 ) दोन्ही चूक
खालील शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम लावा.
( अ ) त्र्यंबकेश्वर
( ब ) हरिश्चंद्रगड
( क ) महाबळेश्वर
( ड ) सप्तशृंगी
( इ ) राजगड
( 1 ) अ, इ, ड, ब, क ✔️
( 2 ) इ, अ, ड, क, ब
( 3 ) अ, ड, इ, ब, क
( 4 ) ड, अ, इ, ब, क
खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.
( अ ) लोकसंख्येच्या घनतेबाबत महाराष्ट्र भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
( ब ) महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.
( 1 ) दोन्ही विधाने बरोबर
( 2 ) दोन्ही चुका
( 3 ) फक्त अ बरोबर
( 4 ) फक्त ब बरोबर ✔️
खालील वैशिष्ट्यांवरून वनांचा प्रकार ओळखा.
( अ ) या वनांना ‘अल्लापल्ली’ असेही म्हणतात.
( ब ) प्रामुख्याने गडचिरोली, चंद्रपूर भागात आढळतात.
( क ) आईन, किंडल, आवळा हे वृक्ष आढळतात.
( 1 ) उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने ✔️
( 2 ) उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने
( 3 ) उष्णकटिबंधीय काटेरी वने
( 4 ) उष्णकटिबंधीय सदाहरित वने
खालीलपैकी कोणत्या नद्या महाबळेश्वर येथून उगम पावतात?
( अ ) कृष्णा
( ब ) सावित्री
( क ) वेण्णा
( ड ) गायत्री
( इ ) कोयना
( 1 ) अ, इ
( 2 ) अ, क, इ
( 3 ) अ, ब, ड, इ
( 4 ) वरीलपैकी सर्व ✔️
जोड्या जुळवा:
अभयारण्ये जिल्हा
( अ ) तुंगारेश्वर ( i ) यवतमाळ
( ब ) टिपेश्वर ( ii ) रायगड
( क ) नरनाळा ( iii ) पालघर
( ड ) कर्नाळा ( iv ) अकोला
( अ ) ( ब ) ( क ) ( ड )
( 1 ) i iii ii iv
( 2 ) iii i ii iv
( 3 ) iii i iv ii ✔️
( 4 ) iv iii i ii
आसियानसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.
( 1 ) आसियानचे 10 सदस्य देश आहेत. ✔️
( 2 ) तिचे बोधवाक्य ‘वन व्हिजन, वन आयडेंटिटी, वन कम्युनिटी’ आहे.
( 3 ) तिची स्थापना 1967 मध्ये बैंकॉक जाहीरनाम्याने झाली.
( 4 ) सर्व विधाने बरोबर.
प्रवास आणि पर्यटन निर्देशांक —– मार्फत जाहीर केला जातो.
( 1 ) डब्ल्यू इ.एफ. ✔️
( 2 ) आयएमएफ
( 3 ) वर्ल्ड बँक
( 4 ) संयुक्त राष्ट्र
वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक ——- प्रसिद्ध करते.
( 1 ) आयएमएफ ✔️
( 2 ) यूएन
( 3 ) वर्ल्ड बँक
( 4 ) डब्ल्यूईएफ
माराकेश करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.
( अ ) त्याचा संबंध दृष्टीहीन व्यक्तीशी व त्यांच्याशी संबंधित स्वामित्व हक्काच्या गोष्टींशी संबंधित आहे.
( ब ) भारत हा करार स्वीकारणारा प्रथम देश आहे.
( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब
( 3 ) अ, ब दोन्ही ✔️
( 4 ) यापैकी नाही.
गॅट्स् करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.
( अ ) क्रॉस – बॉर्डर पुरवठा : एका सदस्यांच्या प्रदेशातून दुसऱ्या सदस्यांच्या प्रांतात असलेला सेवा प्रवाह.
( ब ) परदेशात होणारी सेवा : एखादा ग्राहक सेवा घेण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या प्रदेशात जातो.
( क ) व्यावसायिक उपस्थिती : एखाद्या सदस्याचा सेवा पुरवठादार क्षेत्रीय उपस्थिती स्थापित करतो.
( ड ) नैसर्गिक व्यक्तीची उपस्थिती : सेवेच्या पुरवठ्यासाठी एका सदस्याची व्यक्ती दुसऱ्या सदस्यांच्या क्षेत्रात प्रवेश करते.
वरील पैकी योग्य विधाने ओळखा.
( 1 ) अ, ब
( 2 ) ब, क
( 3 ) अ, ब, क
( 4 ) वरीलपैकी सर्व ✔️
खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान निवडा.
( अ ) फेरा कायदा 1973 मध्ये पहिल्यांदा संमत केला.
( ब ) भारत सरकारने फेरा कायदा फेमा कायद्याने बदलला.
( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब ✔️
( 3 ) अ, ब दोन्ही
( 4 ) यापैकी नाही.
कृषी अनुदानासंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान ओळखा.
( अ ) ब्ल्यू बॉक्स : – प्रत्यक्षात व्यापारावर काहीही परिणाम होत नाही.
( ब ) अॅम्बर बॉक्स : – व्यापारावर सर्वात जास्त परिणाम करतात.
( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब
( 3 ) अ, ब दोन्ही
( 4 ) यापैकी नाही ✔️
भौगोलिक निर्देशांकासंबंधी खालील विधाने पहा व योग्य विधान निवडा.
( अ ) एखाद्या वस्तूची विशिष्ट ठिकाणामुळे असणारी खासियत भौगोलिक निर्देशांक दर्शवितो.
( ब ) ओदिशाला अलिकडेच रसगुल्ल्यांसाठी भौगोलिक निर्देशांक मिळाला.
( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब
( 3 ) अ, ब दोन्ही ✔️
( 4 ) यापैकी नाही.
भारतातील उदारीकरणाच्या परिणामांसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य विधाने निवडा.
( अ ) कर कमी झाले.
( ब ) बाजार नियंत्रणमुक्त झाला.
( क ) गुंतवणूकदारास राजकीय गोष्टींचा धोका कमी झाला.
( 1 ) अ, ब
( 2 ) ब, क
( 3 ) अ, क
( 4 ) अ, ब, क ✔️
डंकेल मसुद्यावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली?
( 1 ) 15 एप्रिल 1993
( 2 ) 15 जुलै 1993
( 3 ) 15 एप्रिल 1994 ✔️
( 4 ) 15 जुलै 1994
सरकारच्या खर्चाच्या धोरणाला … असे म्हणतात.
( 1 ) मोद्रिक धोरण.
( 2 ) राजकोषीय धोरण ✔️
( 3 ) द्रव्यनिर्मिती
( 4 ) चलनविषयक धोरण
सटेनलेस स्टील हे किसाचा मिश्रण आहे.
( 1 ) लोखंड व कार्बन
( 2 ) लोखंड, क्रोमियम व निकेल ✔️
( 3 ) लोखंड, क्रोमियम व कोबाल्ट
( 4 ) लोखंड, टीन व कार्बन
गरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे?
( 1 ) छोटा नागपूर
( 2 ) अरवली ✔️
( 3 ) मालवा
( 4 ) विध्य
खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो?
( 1 ) कांगारू
( 2 ) पेग्विन
( 3 ) व्हेल
( 4 ) प्लॅटिपस ✔️
पचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे?
( 1 ) दुसरे
( 2 ) पाचवे
( 3 ) सातवे
( 4 ) नववे ✔️
- उत्क्रांतवादानुसार, खालीलपैकी कोणता प्राणी माणसासारखा आहे?
( 1 ) डॉल्फीन ✔️
( 2 ) उडणारा मासा
( 3 ) शार्क
( 4 ) कासव

Leave a Reply