जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

०१) विजेच्या दिव्यामध्ये कोणता वायू असतो ?

– अरगॉन.

०२) आंध्र प्रदेशचे विभाजन करून नवीन तयार केलेले राज्य कोणते ?

– तेलंगणा.

०३) ‘एरंडाचे गुऱ्हाळ’ या पुस्तकाचे लेखक कोण ?

– चिं.वि.जोशी.

०४) क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?

– रणजीतसिंह.

०५) रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ?

– ल्युकेमिया. 

०१) ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा करतात ?

– अमृत महोत्सव.

०२) सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वतशिखर कोणते?

– अस्तंभा.

०३) राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?

– अंजीर.

०४) जगप्रसिद्ध ताजमहल ही वास्तू कोणी बांधली ?

– शहाजहान.

०५) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?

– पॅसिफिक महासागर.(प्रशांत महासागर)

०१) शरीरास सर्वात जास्त गरज असणारे मूलद्रव्य कोणते ?

 – कॅल्शियम. 

०२) मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करतात ?

– कल्ले.

०३) ‘मेरा भारत महान’ ही घोषणा कोणी दिली ?

– राजीव गांधी.

०४) कोणता रंग उष्णता जास्त आकर्षित करतो ?

 – काळा.

०५) दिवसा वनस्पती कोणता वायू  सोडतात ?

– ऑक्सिजन.

०१) ‘कर्नाळा’ हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

– रायगड.

०२) शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते ?

– बहिर्जी नाईक.

०३) भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता ?

– परमवीर चक्र.

०४) भारताने सर्वप्रथम कोणता उपग्रह प्रक्षेपित केला होता ?

– आर्यभट्ट.

०५) पी.व्ही. सिंधू ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे ?

– बॅडमिंटन.

०१) पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

– सियाल.

०२) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो ?

– आंबोली.

०३) महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा कोणता ?

– गडचिरोली.

०४) ग्रीस या देशाची राजधानी कोणती ?

– अथेन्स.

०५) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवतात ?

– गॅमा.

०१) संगणक (काॅम्प्युटर) चा शोध कोणी लावला ?

– चार्ल्स बॅबेज.

०२) संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?

– डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

०३) लोकसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?

– ५ वर्ष. 

०४) भारतात वनाखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?

– मध्य प्रदेश.

०५) ऑलिंपिक ध्वज सर्वप्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आला ?

– १९२०.(बेल्जियम)

०१) ‘खेड्याकडे चला’ अशी हाक कोणी दिली ?

– महात्मा गांधी.

०२) भूदान चळवळ कोणी सुरू केली ?

– विनोबा भावे. 

०३) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?

– चंद्रगुप्त मौर्य.

०४) प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?

– दिल्ली. 

०५) शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी काशीवरून कोणाला बोलावले होते ?

– गागाभट्ट.

०१) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती ?

– १६०० साली.

॰२) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती आहे ?

– देवनागरी.

०३) पहिली ऑलिंपिक स्पर्धा केव्हा भरली होती ?

– १८९६.(ग्रीस)

०४) विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?

– आमदार.

०५) भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त    कोणत्या राज्यात होतो ?

– अरुणाचल प्रदेश. 

०१) ‘द वॉल’असे कोणत्या क्रिकेटपटूस म्हटले जाते ?

– राहुल द्रविड.

०२) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणास म्हणतात ?

– केशवसुत.

०३) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोठे आहे ?

 – लोझान.(स्वित्झर्लंड)

०४) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

– ६ वर्ष.

०५) भारतात १८५३ साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवाशी कोण होते ?

– नाना शंकरशेठ.

०१) मोरारजी देसाई यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

– अभयघाट.( दिल्ली )

०२) नवीन ५०० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

– लाल किल्ला.( दिल्ली )

०३) युरोपचे क्रिडांगण कोणत्या देशास म्हणतात ?

– स्वित्झर्लंड.

०४) भारतातील सर्वांत मोठे चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

– ओरिसा.

०५) बेटी बचाओ,बेटी पढाओ योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

– २२ जानेवारी २०१५

०१) भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते ?

– दहा वर्षांनी.

०२) भुईमुगाच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोनते आहे ?

– गुजरात.

०३) तिहार जेल कोणत्या शहरात आहे ?

– दिल्ली.

०४) देशात कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असणारी दोन राज्ये कोणती ?

– गुजरात व महाराष्ट्र.

०५) भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात ?

– छोटा नागपूर.

०१) MCS चे संक्षिप्त रूप काय आहे ?

– मास्टर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स.

०२) त्र्यंबकेश्वर येथून कोणती नदी वाहत जाते ?

– गोदावरी.

०३) PSLV-C6 हे कशाशी संबधित आहे ?

– प्रक्षेपण यान.

०४) शेतीला पूरक ठरणारा महत्त्वाचा व्यवसाय कोणता ?

– दुग्ध व्यवसाय.

०५) रिकी पाँटिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

– क्रिकेट.

०१) चिपळून शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

– वशिष्ठ.

 ०२) सुयश नारायण जाधव हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

– पॅराजलतरण.

०३) स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू भरला जातो ?

– ब्युटेन.

०४) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

– ११ मे.

०५) कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?

– रशिया

०१) कोणते नाटक बघितल्यानंतर प्रभावित होऊन गांधीजींनी सत्याचा मार्ग अवलंबला ?

– राजा हरिश्चंद्र. 

०२) सर्वाधिक नोबेल पारितोषिक मिळविणारा देश कोणता ?

– अमेरिका.

०३) एका वेळेस दोन्ही दिशेला पाहू शकणारा प्राणी कोणता ?

– सरडा.

०४) कठीण पाणी मृदू करण्यासाठी कशाचा वापर करतात ?

– सोडियम कार्बोनेट. 

०५) ग्रामसभेत कुणाकुणाचा समावेश होतो ?

– गावातील सर्व प्रौढ मतदारांचा.

०१) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

– जम्मू काश्मीर. 

०२) ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ ही घोषणा कोणी दिली ?

– डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

०३) रक्तगट कोणी शोधून काढले ?

– कार्ल लँडस्टेनर.

०४) भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ?

– लोकमान्य टिळक.

०५) पोलिओची लस कोणी शोधून काढली ?

– जोनास साल्क.

०१) आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?

– धारावी.(मुंबई)

०२) भारतात सहारा हे विमानतळ कोठे आहे ?

– मुंबई.

०३) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होत असते ?

– नागपूर.

०४) राज्याचा प्रमुख कोण असतो ?

– राज्यपाल.

०५) जगातील सर्वात उंच पुतळा कोणाचा आहे ?

– सरदार वल्लभभाई पटेल.(गुजरात )

०१) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नीचे नाव काय ?

– मिशेल ओबामा.

०२) मराठी वर्णमालेत आलेले नवीन स्वरादी कोणते आहे ?

– ऍ आणि ऑ.

०३) गीतांजली या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?

– रवींद्रनाथ टागोर.

०४) भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते ?

– शिक्षक दिन.(५ सप्टेंबर)

०५) उत्क्रांती वादाचा सिद्धांत कोणी मांडला ?

– चार्ल्स डार्विन.(इंग्लैड)

०१) इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

– शक्तीस्थळ.( दिल्ली )

०२) नवीन ५० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

– हम्पी रथ.(कर्नाटक)

०३) काळे खंड कोणत्या देशास म्हणतात ?

– आफ्रिका.

०४) भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?

– गोल घुमट.(विजापूर)

०५) मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

– २५ डिसेंबर २०१४.

०१) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?

– १५ ऑगस्ट १९४७.

०२) ‘आद्य क्रांतिकारक’ म्हणून कोणाला ओळखले जाते ?

– वासुदेव बळवंत फडके.

०३) संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?

– १९२९.

०४) माळढोक पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

– सोलापूर.

०५) अण्णा हजारे यांचे मूळ गाव कोणते आहे ?

– राळेगणसिद्धी.(अहमदनगर)

०१) महाबळेश्वरचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?

– स्ट्रॉबेरी.

०२) ‘कथकली’ हा कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

– केरळ.

०३) गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला ?

– लुंबिनी.(नेपाळ)

०४) घोड्याच्या निवार्‍याला काय म्हणतात ?

– तबेला.

०५) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?

– मौसिनराम.

०१) भारतातील संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य कोणते आहे ?

– केरळ. 

०२) ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली ?

– १५ ऑक्टोबर २०२२.

०३) भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

– नवी दिल्ली.

०४) असहकार चळवळ कोणी सुरू केली ?

– महात्मा गांधी.

०५) भारतात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहेत ?

– उत्तरप्रदेश.

०१) नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल झालेल्या व्यक्तीचे नाव काय ?

– रमेश बैस.

०२) रोजगार हमी योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?

–  महाराष्ट्र.

०३) ग्रामसभेची कार्यकारी समिति कोणती आहे ?

– ग्रामपंचायत.

०४) भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणी मांडला ?

– महात्मा गांधी.

०५) महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ?

– १ एप्रिल २०२३.

०१) भारताचा पहिला नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

– भारताचे राष्ट्रपती.

०२) वनस्पती कोणत्या प्रकारचे वायू शोषून घेतात ?

– कार्बन डायऑक्साइड.

०३) चंद्रावर चालणाऱ्या पहिल्या माणसाचे नाव काय ?

– नील आर्मस्ट्रॉंग.

०४) जगातील सर्वात घनदाट जंगलाचे नाव सांगा ?

– अ‍ॅमेझॉन रेन फॉरेस्ट.

०५) जगाचे छप्पर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणाचे नाव काय ?

– तिबेट.

०१) महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

– राजघाट.( दिल्ली )

०२) नवीन १०० रु.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

– राणी की वाव.( गुजरात )

०३) कांगारूचा देश कोणत्या देशास म्हणतात ?

– ऑस्ट्रेलिया.

०४) भारतातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?

– थर वाळवंट.( राजस्थान )

०५) स्वच्छ भारत मिशन योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

– २ ऑक्टोबर २०१४

०१) शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कधी केली ?

– १६४६.

०२) राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होती ?

– प्रतिभाताई पाटील.

०३) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

– गंगापूर.(नाशिक)

०४) ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?

– मुख्य कार्यकारी अधिकारी.(CEO)

०५) भारतात डमडम हे विमानतळ कोठे आहे ?

– कोलकाता 

०१) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?

– चीनची भिंत.(२४१५ किमी)

०२) कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?

– शुक्रवारी.

०३) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?

– ग्रामसेवक.

०४) गावात शांतता व सुव्यवस्था  राखण्याचे कार्य कोण करतो ?

– पोलीस पाटील.

०५) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?

– डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

०१) फेसबुकचा शोध कोणी लावला ?

– मार्क झुकेरबर्ग.

०२) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?

– मुंबई.(१९७२)

०३) सासवडचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?

– सीताफळ.

०४) मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

– चेन्नई.

०५) आधुनिक भारताचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते ?

– पंडित जवाहरलाल नेहरू.

०१) जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 

महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीतील टॉप – २५ मध्ये स्थान मिळविणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण ?

– पी.व्ही.सिंधू.

०२) भारत सरकारने भूकंपग्रस्त देशात बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी कशाची घोषणा केली ?

– ऑपरेशन दोस्त. 

०३) राजस्थानच्या वाळवंटाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

– मरुस्थळ.

०४) डेसिबल या एककाने काय मोजतात ?

– ध्वनीची तीव्रता.

०५) आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?

– भोपाळ.

०१) इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

– शक्तीस्थळ.( दिल्ली )

०२) नवीन ५० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

– हम्पी रथ.( कर्नाटक )

०३) काळे खंड कोणत्या देशास म्हणतात ?

– आफ्रिका.

०४) भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?

– गोल घुमट.(विजापूर)

०५) मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

– २५ डिसेंबर २०१४.

०१) ग्रामगीता या साहित्यकृतिचे रचयिते कोण आहे ?

– तुकडोजी महाराज.

०२) भारतातील सर्वात प्रथम I.C.S. अधिकारी व्यक्ती कोण होते ?

– सत्येन्द्रनाथ टागोर.

०३) भारत देशातील सर्वोच्य शौर्य पुरस्कार कोणता ?

– परमवीर चक्र.

०४) जगातील सर्वात लांबच लांब कविता कोणती ?

– महाभारत काव्य.

०५) स्वच्छ पाण्यात सूर्यकिरण किती खोल जातात ?

– १५०० फुट खोल.

०१) भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय आहे ?

– इंडियन एअरलाइन्स.

०२) भारतात चारमिनार कोठे आहे ?

– हैद्राबाद.

०३) गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे ?

– गांधीनगर. 

०४) इंडिया गेट कोठे आहे ?

– दिल्ली. 

०५) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?

– अनंत.

०१) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?

– गॅलिलिओ गॅलिली.

०२) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?

– अलेक्झांडर पार्क्स.

०३) भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ?

– फुलटोचा.

०४) महाराष्ट्राचा RTO कोड काय आहे ?

– MH.

०५) महाराष्ट्रात चैत्यभूमी कोठे आहे ?

– दादर.(मुंबई)

०१) महाराष्ट्रातील पहिला व देशातील दुसरा माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?

– नानज अभयारण्य,सोलापूर. 

०२) २०२३ च्या महिला टी – २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?

– दक्षिण आफ्रिका.

०३) ‘पांढरे सोने’ असे कोणत्या खनिजाला म्हटले जाते ?

– लिथियम.

०४) गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते ?

– कुतुबुद्दीन ऐबक.

०५) वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे ?

– पाकिस्तान.

०१) निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली ?

– महर्षि धोंडो केशव कर्वे.

०२) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

– जीनिव्हा.

०३) मराठा लाइट इंफेंट्रीचे आदर्श वाक्य काय आहे ?

– ड्यूटी,ऑनर,करेज.

०४) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात ?

– आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

०५) चाचा नेहरू हे संबोधन कोणाला लावले जाते ?

– पंडित जवाहरलाल नेहरू.

०१) न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ?

– अमेरिका.

०२) दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ?

– जीव – रासायनिक.

०३) सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ?

– फेदम.

०४) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?

– कोपर्निकस.

०५) रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?

– टेंपिंग.

०१) पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशामुळे होते ?

– पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे.

०२) साखर कारखान्याचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

– अहमदनगर.

०३) मराठी व्याकरणातील विभक्तीची एकूण रूपे किती ?

– आठ.

०४) १९ फेब्रुवारी या दिवशी कोणता उत्सव असतो ?

– शिव जयंती उत्सव.

०५) इंद्रजीत भालेराव हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

– कवितालेखन,साहित्यलेखन.

०१) भारतातील पहिला माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?

– जैसलमेर,राजस्थान.

०२) खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेचे थीम काय आहे ?

– हिंदुस्थान का दिल धडका दो.

०३) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गावाचे नाव काय आहे ?

– राळेगण सिद्धी.

०४) शालेय पोषण आहार योजना केव्हा सुरू झाली ?

– २२ नोव्हेंबर १९९५.

०५) भारतात प्रथमच कोणत्या ठिकाणी लिथियमचा साठा सापडलेला आहे ?

– रियासी जिल्हा,जम्मू काश्मीर.

०१) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?

– कुलाबा.

०२) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?

– १८९७.

०३) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?

– बराकपूर.

०४) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?

– मिनामाटा.

०५) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?

– ॲडम स्मिथ.

०१) ‘पर्यावरण दिवस’ केव्हा साजरा केला जातो ?

 – ५ जून.

०२) महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते ?

– ताम्हण/जारूळ

०३) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?

– पुणे.

०४) ‘नागझिरा’ हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

– गोंदिया.

०५) आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा कोणती आहे ?

– कचारगड.(गोंदिया)

०१) कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?

– यवतमाळ.

०२) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?

– ११ जुलै.

०३) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

– १९९३.

०४) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?

– १९७२.

०५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?

– गडचिरोली.

०१) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

– अहमदनगर. 

०२) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?

– नेपच्यून.

०३) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे ग्रह किती आहेत ?

– आठ.

०४) ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’ हे झेंडा गीत कोणी लिहिले ?

– शामलाल गुप्ता.

०५) सिग्नल चा शोध कोणी लावला ?

– गॅरेट मॉर्गन.

०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषेचे नाव काय आहे ?

– मराठी.

०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता?

– हरियाल.

०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

 – आंबा.

०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

– कबड्डी.

०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

– मुंबई.

०१) आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत हे सर्वप्रथम कोठे गायले गेले ?

– भारतीय राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनात.(कोलकत्ता)

०२) ‘ग्राम गणराज्य’ ची संकल्पना कोणाची होती ?

– महात्मा गांधी.

०३) भारत देशातील चिनीमातीचे उत्पादन कोठे होते ?

– केरळ,सिंगभुम.(झारखंड)

०४) भारत देशाच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची संख्या किती ?

– सात.

०५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

– नर्मदा.

०१) महाराष्ट्रात सध्या किती माळढोक पक्षी आहेत ?

– केवळ एक.

०२) इलेक्ट्रिक वाहने,मोबाईल अशा उपकरणांच्या बॅटरी तयार करण्यासाठी कशाचा वापर करण्यात येतो ?

– लिथियम.

०३) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरला आहे ?

– रोहीत शर्मा.

०४) संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण आहेत ?

– ॲटोनियो गुटेरेस.

०५) १५०० एकराचे जंगल शाबूत ठेवण्यासाठी पेटून उठलेल्या मध्यप्रदेश राज्यातील महिलेचे नाव काय आहे ?

– उजीयारो केवटीया,समनापूर जि.डींडोरी.

०१) गोल घुमट कुठे आहे ?

– विजापूर.

०२) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?

– कोल्हापूर.

०३) जैन साहित्याला काय म्हणतात ?

– आगम.

०४) कौटिल्य हा कुटनितीज्ञ कोणत्या राजाचा गुरु होता ?

– चंद्रगुप्त मौर्य.

०५) तांब्याच्या जाड पत्र्यावर कोरून तयार केलेल्या मजकूराला काय म्हणतात ?

– ताम्रपट.

०१) भारतातील कोणत्या राज्यात संगमरवराचे साठे जास्त आहेत ?

– राजस्थान.

०२) वेरूळचे कैलास लेणे कोणत्या राजघराण्याने घडविले आहेत ?

– राष्ट्रकूट.

०३)  मोनालिसा या जगप्रसिध्द कलाकृतीचे निर्माते कोण आहे ?

– लिओनार्दो दा विंची.

०४) वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता ?

– पोर्तुगीज.

०५) तेनालीराम हा कोणाच्या दरबारात होता ?

– कृष्णदेवराय.(विजयनगर)

०१) भारतीय सभागृहाचे नाव काय आहे ?

– संसद.

०२) जागतिक कामगार संघटनेची स्थापना केव्हा झाली ?

– १९४६ साली.

०३) आवाजाची तीव्रता कशामधे मोजतात ?

– डेसिबल.

०४) भारतीय अवकाश यान उड्डाण केंद्र कोठे आहे ?

– श्रीहरिकोटा.

०५) तांबे व जस्त यांच्या मिश्रनातुन काय बनते ?

– पितळ.

०१) समाजस्वास्थ्य मासिक कोणी सुरू केले ?

– र.धो.कर्वे.

०२) शरीरातील फॉस्फरसच्या कमतरतेमुळे काय होते ?

– वाढ खुंटते.

०३) मानवी किडणीत कोणता खडा आढळतो ?

– कॅल्शियम ऑक्सोलेट.

०४) कागद बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?

– बांबू.

०५) लाल बहादूर शास्त्री अकॅडमी कोठे आहे ?

 – नाशिक.

०१) राज्यसभेतील सभासदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

– सहा वर्ष.

०२) मेंढ़ीच्या केसापासून काय बनविले जाते ?

– लोकरी.

०३) भारतातील कमी साक्षरतेचे राज्य कोणते ?

– बिहार.

०४) इंडिया गेट राष्ट्रीय स्मारक कोठे आहे ?

– दिल्ली.

०५) गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे ?

– मुंबई.

०१)  ‘काका’ या नावाने बॉलिवूडमधील प्रसिद्ध असणारा अभिनेता कोणता?

– राजेश खन्ना.

०२) आर.के.लक्ष्मण हे कशासाठी प्रसिद्ध आहेत ?

– व्यंगचित्रकार.

०३) भारताचा “मॅक्झिम गॉर्की” असा गौरव कोणत्या महान साहित्यिकाचा केला जातो ?

– अण्णाभाऊ साठे.

०४) ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

– ताराबाई शिंदे.

०५) ‘सुपर मॉम’ या नावाने कोणती भारतीय महिला खेळाडू परिचित आहे ?

– मेरी कोम.

०१) कोणाच्या घोड्याचे नाव चेतक असे होते ?

– महाराणा प्रताप.

०२) कोणत्या पक्षाला ‘शांतीदूत’ असे म्हटले जाते ?

– कबूतर.

०३) एका वर्षात कमाल किती व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो ?

– तीन.

०४) ‘लोकनायक’ असे कोणास म्हटले जाते ?

– जयप्रकाश नारायण.  

०५) महात्मा गांधी यांचा वध कोणी केला ?

– नथुराम गोडसे.

०१) राजीव गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

– विरभूमी.

०२) कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?

– रशिया 

०३) भारतातील पहिला बोलपट कोणता ?

– आलमआरा.

०४) आसाम राज्याची राजधानी कोणती आहे ?

– दिसपूर.

०५) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ?

– कुशाण.

०१) रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत ?

– विसावे.

०२) राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

– रेखा शर्मा.

०३) जगातील सर्वाधिक डाळ व विशेषता तूरडाळ सेवन करणारा देश कोणता ?

– भारत.

०४) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले ?

– शिंदे गट.

०५) पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी कोणता ?

– देवमासा.(व्हेल)

०१) ‘आनंदमठ’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

– बंकिमचंद्र चटर्जी.

०२) ‘शाळा’ कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

– मिलिंद बोकील. 

०३) गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथांना काय म्हणतात ?

– जातक कथा.

०४) कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हटले जाते ?

 – रौलेट कायदा.

०५) बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?

– सरदार वल्लभभाई पटेल.

०१) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण ?

– ह.ना.आपटे.

०२) जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा करण्यात येतो?

– ७ एप्रिल.

०३) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते ?

– आंध्रप्रदेश.

०४) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण ?

– अंतरा मेहता.

०५) जम्मू काश्मीर मध्ये ३७० हे कलम केव्हा हटवले ?

– ०५.०८.२०१९.

०१) बिहार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?

 – करम ही धरम.

०२) भारतातील सर्वांत मोठे पात्र असलेली नदी कोणती आहे ?

– ब्रम्हपुत्रा.

०३) केंद्रीय डाळींब संशोधन केंद्र कोठे आहे ?

– सांगोला.(महाराष्ट्र)

०४) मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली आहे ?

– दादोबा पांडूरंग तर्खडकर.

०५) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

– दिल्ली.

०१) चौधरी चरणसिंह यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

– किसान घाट.

०२) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

– ११ मे.

०३) भारतातील सर्वांत पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?

– ताजमहल.(मुंबई)

०४) अरूणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ?

– इटानगर.

०५) मौर्य घराण्याचा शेवटच्या राजाचे नाव काय होते ?

– बृहद्रथ.

०१) विभक्ति’ हा शब्द कोणत्या विभागातील आहे ?

– व्याकरण विभाग.

०२) उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ?

– लातूर.

०३) परभणी जिल्ह्यात कोणते  विद्यापीठ आहे ?

– मराठवाड़ा कृषी विद्यापीठ.

०४) भारतात कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्रियांचे प्रमाण अधिक आहे ?

– केरळ.

०५) गोविंदग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे ?

– राम गणेश गडकरी.

०१) ३५ वे महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडले ?

– ११ ते १२ मार्च २०२३.

०२) एअरो इंडिया शो – २०२३ चे ब्रीदवाक्य काय होते ?

– अब्जावधी संधीकडे नेणारी धावपट्टी. 

०३) ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचा प्रारंभ कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आला ?

– चंद्रपूर.

०४) जीवनसत्त्व ब – १ चे रासायनिक नाव काय आहे ?

– थायमिन.

०५) महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहे ?

– सुधीर मुनगंटीवार.

०१) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे सुरू झाली ?

– सातारा.

०२) UPI चा लॉंगफॉर्म काय आहे ?

– Unified Payments Interface.

०३) भारतीय जनता पक्षाची (भाजप) स्थापना कधी झाली होती ?

– १९८०.

०४) महाराष्ट्रात बस सेवा सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम बस कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली ?

– पुणे ते अहमदनगर.(१९४८)

०५) स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी कशाची निर्मिती केली ?

– अष्टप्रधान मंडळ.

०१) वनस्पती आपले अन्न पानांमध्ये जमा करतात त्या अन्नाला काय म्हणतात ?

– हरितद्रव्य.

०२) संगणकीय भाषेत MB म्हणजे काय ?

– मेगा बाईट.

०३) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?

– सुरवंट.

०४) कोळी या किड्याचे इंग्रजी नाव काय ?

– स्पाईडर.

०५) आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन होऊन तयार झालेले राज्य कोणते ?

– तेलंगणा.

०१) ‘दी प्राॅब्लेम ऑफ रूपी’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

– डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.

०२) निरूपयोगी तांबड्या पेशींचे विघटन कोठे होते ?

– प्लिहा.

०३) महार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?

– यश सिद्धी.

०४) आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात ?

– राजा राममोहन राॅय.

०५) शरीरातील सर्वांत लहान हाड कोणते ?

– स्टेप्स.(कानाचे हाड़)

०१) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे ?

– एकनाथ शिंदे.

०२) गंधक या खनिजाचे उत्पादक राज्य कोणते ?

– तामिळनाडू.

०३) स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून कोणाला ओळखले जाते ?

– पंडित जवाहरलाल नेहरू.

०४) देहू ही महाराष्ट्रातील कोणत्या थोर संताची कर्मभूमी आहे ?

– संत तुकाराम.

०५) संगणक बंद करण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

– शट डाऊन.

०१) ‘हरित मुख्यमंत्री’ म्हणून कोण ओळखले जातात ?

– शिवराजसिंह चौहान,मुख्यमंत्री मध्यप्रदेश.

०२) लिव्हिंग हेरिटेजचा मान मिळवणारे जगातील पहिले विद्यापीठ कोणते ?

– विश्वभारती विद्यापीठ.

०३) नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? 

– बी.व्ही.आर.सुब्रमण्यम.

०४) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?

– होन व शिवराई.

०५) जीवनसत्त्व ब – ३ चे रासायनिक नाव काय आहे ?

– नायसिन.

०१) अष्टविनायकापैकी थेऊरच्या गणपतीचे नाव काय आहे ?

– चिंतामणी.

०२) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ?

– पांढऱ्या पेशी.

०३) आग्रा शहर कोणी तयार केले आहेत ?

– सिकंदर लोदी.

०४) उज्जैन चे प्राचीन नाव काय होते ?

– अवंतिका.

०५) चिकनगुनिया या रोगाची साथ पसरविणारा डास कोणता ?

– एडिस इजिप्ती.

०१) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे ?

– जायकवाडी.(पैठण)

०२) खजुराहो येथील प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहेत ?

– मध्यप्रदेश.

०३) भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती ?

– जामा मशीद.(दिल्ली) 

०४) ‘मॉर्निंग स्टार’ असे कोणत्या ग्रहाला म्हणतात ?

– शुक्र.

०५) पाण्याचा गोठणबिंदू किती असतो ?

– ०° (शून्य अंश सेल्शिअस)

०१) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली ?

– कोलकाता.

०२) हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते ?

– लिंबू.

०३) पहिल्या भारतीय पाणबुडीचे नाव काय आहे ?

– कलवरी.

०४) परमवीरचक्र मिळविणाऱ्या पहिल्या  व्यक्तीचे नाव ?

– मेजर सोमनाथ शर्मा.

०५) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

– अहमदनगर.

०१) राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे होते ?

– राष्ट्रपती.

०२) भुईमूग या पिकाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

– गुजरात.

०३) जागतिक शेतकी प्रदर्शन दिल्ली येथे कोणी भरविले ?

– डाॅ.पंजाबराव देशमुख.

०४) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोण आहे ?

– डाॅ.होमी भाभा.

०५) तेलबियाचा राजा कोणत्या पिकाला म्हणतात ?

– भुईमूग.

०१) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

– पहिला.

०२) भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या ?

– हिंदुस्थानी संगीत,कर्नाटकी संगीत.

०३) भारताची राजधानी कोणती आहे ?

– नवी दिल्ली.

०४) भारताचे प्रवेशद्वार कोणते ?

– गेट वे ऑफ इंडिया.

०५) भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता आहे ?

– शेती.

०१)आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?

– गलगंड.

०२) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?

– २४.

०३) निरोगी मानवी हृदयाचे दर मिनिटास किती स्पंदने होतात ?

– ७२.

०४) युनिव्हर्सल डोनर (सर्वयोग्य दाता) असे कोणत्या रक्तगटास म्हणतात ?

– ओ.

०५) भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात ?

– १७.

०१) भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे ?

– बावीस.

०२) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण ?

– लॉर्ड माउंटबॅटन.

०३) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?  

 – हॉकि.

०४) नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ?

– रविंद्रनाथ टागोर.

०५) भारताचे राष्ट्रीय फुल कोणते ?

– कमळ.

०१) महाराष्ट्र राज्याच्या राजभाषेचे नाव काय आहे ?

– मराठी.

०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता ?

 – हरियाल.

०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

 – आंबा.

०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

– कबड्डी.

०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

– मुंबई.

०१) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

– जिनिव्हा.

०२) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात ?

– मेजर ध्यानचंद.

०३) आहारातील ‘ड’ जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे आढळणारे सामान्य लक्षण कोणते ?

– निद्रानाश.

०४) मैग्नेशियम या मुलद्रव्याची संज्ञा काय आहे ?

– Mg.

०५) आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो ?

– ८ मार्च.

०१) सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

– चादरीसाठी.

०२) तुळजाभवानी मातेचे मंदीर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

– उस्मानाबाद.

०३) रेणुका मातेचे मंदीर कोठे आहे ?

– माहूर.

०४) महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते ?

– मुख्य सचिव. 

०५) लीप वर्षा मध्ये एकूण किती दिवस असतात ?

– ३६६ दिवस.

०१) औरंगाबाद आता कोणत्या नविन नावाने ओळखले जाणार आहे ?

– छत्रपती संभाजीनगर.

०२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?

– सईबाई.

०३) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?

– १ मे १९६०.

०४) जीवनसत्त्व ब – ७ चे रासायनिक नाव काय आहे ?

– बायोटिन.

०५) भारतातील सर्वात विकसित शहर कोणते आहे ?

– बंगलोर.

०१) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला ? 

– प्रमोद चौगुले.

०२) भारतात सर्वाधिक बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा कोणती ?

– मराठी.

०३) ‘पक्ष्यांचा राजा’ असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?

– गरूड.

०४) जीवनसत्त्व ‘के’ चे रासायनिक नाव काय आहे ?

– फायलोक्विनोन 

०५) शिवरायांचे बालपण कुठे गेले ?

– पुणे.

०१) कशाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anemia) हा रोग होतो ?

– लोह.

०२) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?

– कोलकाता.

०३) लहान बाळाला दिली जाणारी बीसीजी लस कोणत्या रोगापासून बचाव करते ?

– क्षयरोग.

०४) कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रात आंधळेपणा हा रोग होतो ?

– अ जीवनसत्व.

०५) राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे ?

– बंकिमचंद्र चटर्जी.

०१) धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते ?

– सोने.

०२) मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती ?

– चंद्रगुप्त मौर्य.

०३) हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे ?

– महानदी.

०४) पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत ?

– पाच.

०५) पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप (खंड) आहेत ?

– सात.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading