राज्य आणि त्यांचे स्थापना वर्ष

भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.

⭐️ राज्य : स्थापना वर्ष ⭐️

💥आंध्र प्रदेश : 1 नोव्हेंबर 1953
💥अरुणाचल प्रदेश : 20 फेब्रुवारी 1987
💥आसाम : 26 जानेवारी 1950
💥बिहार : 26 जानेवारी 1950
💥छत्तीसगड : 1 नोव्हेंबर 2000
💥गुजरात : 1 मे 1960
💥महाराष्ट्र : 1 मे 1960
💥उत्तर प्रदेश : 24 जानेवारी 1950
💥हरियाणा : 1 नोव्हेंबर 1966
💥हिमाचल प्रदेश : 1971
💥झारखंड : 15 नोव्हेंबर 2000
💥उत्तराखंड : 9 नोव्हेंबर 2000
💥कर्नाटक : 1 नोव्हेंबर 1956
💥केरळ : 1 नोव्हेंबर 1956
💥त्रिपुरा : 21 जानेवारी 1972
💥पश्चिम बंगाल : 1950
💥सिक्कीम : 16 मे 1975
💥तामिळनाडू : 1 नोव्हेंबर 1956
💥मध्य प्रदेश : 1 नोव्हेंबर 1950
💥मणिपूर : 21 जानेवारी 1972
💥तेलंगणा : 2 जून 2014
💥मेघालय : 21 जानेवारी 1972
💥राजस्थान : 30 मार्च 1949
💥मिझोराम : 20 फेब्रुवारी 1987
💥नागालँड : 1 डिसेंबर 1963
💥ओडिशा : 1 एप्रिल 1936
💥पंजाब : 1 नोव्हेंबर 1966

⭐️ केंद्रशासित प्रदेश : स्थापना वर्ष ⭐️

💥पुद्दुचेरी : 1 नोव्हेंबर 1954
💥दिल्ली : 1 नोव्हेंबर 1956
💥लक्षद्वीप : 1 नोव्हेंबर 1956
💥अंदमान आणि निकोबार बेटे : 1 नोव्हेंबर 1956
💥चंदीगड : 1 नोव्हेंबर 1966
💥जम्मू आणि काश्मीर : 31 ऑक्टोबर 2019
💥लडाख : 31 ऑक्टोबर 2019
💥दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव : 26 जानेवारी 2020

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading