चालू घडामोडी

01) एप्रिल–फेब्रुवारी 2025-26 दरम्यान भारताची एकूण निर्यात किती ?
उत्तर : USD 790.86 अब्ज

02) FSSAI परवान्यांमध्ये काय बदल झाला ?
उत्तर :  Perpetual Validity (आयुष्यभर वैध)


03) Asia-Africa Agri Alliance (AAAA) चे उद्दिष्ट काय ?
उत्तर : कृषी व्यापार, गुंतवणूक व तंत्रज्ञान वाढवणे

04) India Post ‘24 Speed Post’ सेवा कधी सुरू झाली ?
उत्तर : 17 मार्च 2026


05) Puducherry IT SEZ प्रकल्पाची किंमत ?
उत्तर : ₹1250 कोटी


06) Sea Dragon 2026 काय आहे ?
उत्तर : Anti-Submarine Warfare Exercise

07) Reliance ने कोणासोबत deal केली ?
उत्तर : Samsung C&T (साऊथ कोरिया)


08) BCCI Lifetime Achievement Award विजेते ?
उत्तर : Rogger Binny, राहुल द्रविड, मिथाली राज

09) साहित्य अकॅडेमी अवॉर्ड English कॅटेगरी विजेता ?
उत्तर : नवतेज सरना – Crimson Spring

10) पहिला sounding rocket कुठे launch झाला ?
उत्तर : Dholera (Gujarat)


11) Chinese GP 2026 विजेता कोण ?
उत्तर : Kimi Antonelli

12) NDDB सोबत MoU कोणी केला ?
उत्तर : हिमाचल प्रदेश

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading