प्राचीन इतिहास महत्वाचे वनलाईनर

✔️……… या माकडासारखा दिसणाऱ्या प्राण्यापासून मानवाची उत्क्रांती झाली – होमोसेपीयन

✔️ शेतीचा शोध – नवाश्मयुगात लागला

✔️मानवाने पाळलेला पहिला प्राणी – कुत्रा

✔️ चाकाचा व तांब्याचा शोध – ताम्रपाषाण युगात लागला

✔️अग्नीचा शोध – पुराश्मयुगात लागला.

✔️अश्मयुगातील कलात्मक चित्रांची ठिकाणे – भीमबेटका, मिर्झापूर, प्रतापगड

✔️ कार्बन – 14 या कालमापन पद्धतीचा शोध – डॉ. लिबी यांनी लावला

✔️ भारतातील सिंधू संस्कृती ही…… युगात होती – ताम्रपाषाण युगात

✔️ सिंधू संस्कृतीलाच – हडप्पा संस्कृती म्हणून ओळखतात.

✔️ सिंधू लिपी ही चित्र लिपी आहे. ही उजवीकडून डावीकडे लिहिली जाते.

✔️ सिंधू संस्कृतीचा शोध – पंजाबमध्ये रावी नदीकाठी

✔️ सिंधू संस्कृतीचा शोध – दयाराम साहनी यांनी लावला ( 1921 )

✔️ लोथलं हे ठिकाण गुजरातमधील भोगवा नदीकाठी आहे.

✔️ कालिबंगण हे सिंधू संस्कृतीचे ठिकाण – राजस्थानमध्ये घग्गर नदीकाठी

✔️ हडप्पा संस्कृती ही कांस्ययुगीन संस्कृती होती.

✔️ ………… ने चित्तोडगड येथे मोहम्मद खेड जिल्हा पराभूत केले आणि विजयस्तंभ स्थापन केला – राणा कुंभ

✔️ जैन धर्माचे एकूण किती तीर्थकार झालेत – 24

✔️ …….. या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत – रायगड

✔️जगप्रसिद्ध सांची स्तूपाची स्थापना कोणी केली होती – सम्राट अशोक

✔️ सोमनाथ येथील मंदिरे कोणी उध्वस्त केली – गजनीच्या मोहम्मद

✔️ नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली – कुमार गुप्त

✔️ हडप्पा संस्कृतीचे शोध करते व त्यांनी शोधलेली नगरे –
१) हडप्पा – दयाराम साहनी २) मोहनजोदडो – राखलदास बॅनर्जी
३) चहुंदडो – गोपाल मुजुमदार ४) लोथल – रंगनाथ राव

✔️ सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र – पैठण

✔️ हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीच्या पुरावा मिळाला – कालिबंगन

✔️ हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाच्या प्रधानमंत्री होता – यादवांचा

✔️ भारतातील शिलालेखांच्या सर्वात मोठा संग्रह – म्हैसूर

✔️आर्य संस्कृतीक जीवनात गळ्यातील दागिन्यास काय म्हणत – निष्क

✔️ कलिंग युद्धाशी संबंधित नाव – सम्राट अशोक

✔️ भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली – मोहम्मद – बिन कासीम

✔️ कोल्हापूरच्या शिलाहारावर कोणत्या यादव राजाने विजय मिळविला – सिंघम द्वितीय

✔️ राजा हर्षवर्धन च्या पराभव कोणत्या चालुक्य राजाने केला – दुसरा पुलकेशी

✔️ नालंदा विद्यापीठाचे शिक्षण…….. वर आधारित होते – बौद्ध धर्म

✔️ शिख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत – 10

✔️ सम्राट अकबर यांनी स्थापन केलेला धर्म – दिन-ए-इलाही

✔️ जगातील सर्वात जुने पुस्तक किंवा ग्रंथ – ऋग्वेद

✔️ ऋग्वेदात एकूण किती मंडले आहेत – 10

✔️ एकूण उपनिषदे किती – 108

✔️ एकूण पुराण किती – 18

✔️ गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले – कुशीनगर

✔️ जैन धर्माचे पहिले तीर्थंकर – ऋषभदेव

✔️ वैदिक संस्कृती – ही ग्रामीण संस्कृती होती.

✔️ सिंधू संस्कृती – नागरी संस्कृती होती

✔️ शीख धर्माचे पाचवे गुरु – गुरु अर्जुन देव

✔️ भगवान महावीर यांच्या मृत्यू – पावापुरी येथे झाला

✔️ गुप्तवंशाची स्थापना – श्रीगुप्त

✔️ चिनी प्रवासी ह्यू -एन – त्संग कोणाच्या काळात

✔️ भारतात आला होता – हर्षवर्धन

✔️ मोहम्मद गजनी यांनी भारतावर किती वेळा आक्रमण करून लूट केली – 17

✔️ मोहम्मद घोरीसोबत तराईचे युद्ध……. –
पृथ्वीराज या दिल्लीच्या शासकाने केले

✔️ हल्दीघाटीचे युद्ध सम्राट अकबरच्या सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक – महाराणा प्रताप यांच्यात झाले

✔️ आजाद शत्रूचे दुसरे नाव – कुणीक

✔️ शीख धर्माचे दहावे गुरु कोण – गुरु गोविंद सिंह

✔️ गौतम बुद्ध यांच्या विवाह – यशोधरा यांच्याशी झाला होता

✔️ गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव – महामाया

✔️ गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव – शुद्धोधन

✔️गौतम बुद्ध यांचे जन्म – लुंबिनी,नेपाळ येथे

✔️गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कोणत्या वृक्षाखाली झाली – पिंपळ

✔️वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई – ग्रामिणी

✔️अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील ( पाच नियम ) कोणी सांगितले – गौतम बुद्ध

✔️भारतीय संगीताचे उगमस्थान – सामवेद

✔️बौद्ध धर्माची पहिली धर्म परिषद – राजगृह येथे भरली ( अजातशत्रूच्या शासन काळात )

✔️बौद्ध धर्माच्या पवित्र ग्रंथ – त्रिपीटक

✔️जैन धर्माचा साहित्यास – आगम असे म्हणतात

✔️भागवत धर्मातील श्रेष्ठ देव – विष्णू

✔️गुरुमुखी ही लिपी कोणी सुरू केली – गुरु अंगद

✔️ खालसा दलाची स्थापना 1699 मध्ये कोणी केली – गुरुगोविंद सिंह

✔️गुरुगोविंद सिंग यांची समाधी – नांदेड

✔️पारशी धर्माचे संस्थापक – पैगंबर जरथूस्ट्र

✔️इस्लाम धर्माचे संस्थापक – हजरत मोहम्मद पैगंबर साहेब

✔️इस्लाम धर्म यांच्या पवित्र धर्मग्रंथ – कुराण

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading