2025 रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार विजेते जाहीर

रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार 2025.

➡️रिचार्ड रॉबसन :- ऑस्ट्रेलिया

➡️सुसुमू किटागावा :- जपान

➡️ओमार याघी :- अमेरिका

◼️संशोधन :-मेटल ऑरगॅनिक फ्रेम वर्क (MOF).

➡️ पुरस्कार जाहीर करणारी संस्था :- रॉयल  स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस.

◼️MOF रचना :- रेणूंची अशी रचना की त्यामधून वायू आणि इतर रसायनांचेही वहन होईल. एम ओ एफ त्यांच्या रचनेमधील वायू शोषून घेतात साठवू शकतात.

➡️ वातावरणातून कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेणे किंवा शुष्क अशा हवेतून पाणी शोषून घेणे विषारी वायु साठविण्यासाठी किंवा रासायनिक प्रक्रियांच्या उत्तप्रेरकांमध्ये एम ओ एफ ही रचना कामी येते.

➡️2024 रसायनशास्त्राचे नोबेल विजेते :-

1- डेव्हिड बेकर, सिएटल.

2- डेमीस हसबीस :- ब्रिटन

3- जॉन जम्पर.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading