भारताचा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मधील स्थान

१. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०२५ मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? – ३८ वा

२. पॉलीमेटॅलिक सल्फाइड (PMS) एक्सप्लोरेशनसाठी जगातील पहिला परवाना कोणत्या देशाला देण्यात आला आहे? – भारत

३. भारतीय सैन्याच्या पहिल्या आर्मर्ड डिव्हिजनने ‘जल शक्ती एक्सरसाइज’ कोणत्या राज्यात आयोजित केला होता? – पंजाब

४. आशियातील पहिले महिला कर्करोग उपचार केंद्र, ‘अपोलो अथेन’ चे उद्घाटन कोठे झाले? – नवी दिल्ली

५. भारतात पहिले जागतिक सागवान परिषद २०२५ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? – कोची

६. खालीलपैकी कोण बिहारची पहिली महिला FIDE मास्टर बनली आहे? – मरियम फातिमा

७. राष्ट्रीय कृषी परिषद – रब्बी मोहीम २०२५ खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? – नवी दिल्ली

८. कौशल्ये आणि व्यवसायांना जागतिक मान्यता देण्यासाठी भारताने कोणासोबत करार केला आहे? – आंतरराष्ट्रीय कामगार संघटना

९. भारताचे पहिले पंतप्रधान मित्र पार्क कोणत्या राज्यात बांधले जाईल? – मध्य प्रदेश

१०. अहमदनगर रेल्वे स्टेशनचे अलीकडेच काय नाव बदलण्यात आले? – अहिल्यानगर रेल्वे स्टेशन.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading