🔹 जागतिक नवोन्मेष निर्देशांक 2025
➤ भारत – 38 वा क्रमांक (139 देशांपैकी)
🔹 पॉलीमेटॅलिक सल्फाइड (PMS) शोध
➤ जगातील पहिला परवाना भारताला मिळाला
🔹 मरियम फातिमा (बिहार)
➤ बिहारची पहिली महिला FIDE मास्टर (WFM) – बुद्धिबळपटू
🔹 भारत-ILO करार (MoU)
➤ ‘व्यवसायांचे आंतरराष्ट्रीय संदर्भ वर्गीकरण’ (ICCO) विकसित करण्यासाठी
🔹 पीएम मित्र पार्क
➤ भारताचा पहिला ‘पीएम मित्र पार्क’ – धार जिल्हा, मध्य प्रदेश
🔹 रेल्वे स्थानकाचे नामांतर
➤ अहमदनगर → अहिल्यानगर
🔹 राष्ट्रीय भूऔष्णिक ऊर्जा धोरण
➤ शोध, विकास व वापर प्रोत्साहनासाठी अधिसूचित
🔹 जागतिक सागवान परिषद 2025 (WTC)
➤ प्रथमच भारतात – कोची, केरळ (17-20 सप्टेंबर 2025)
🔹 डेन्मार्क कायदा
➤ नागरिकांच्या ‘डिजिटल सेल्फ’ला व्यक्तिगत मालमत्ता म्हणून संरक्षण
🔹 मनरेगा – महाराष्ट्र (2024-25)
➤ 51 लाख कामगारांना रोजगार, वेतन – ₹312 प्रतिदिन
🔹 मनरेगा – हरियाणा
➤ देशातील सर्वाधिक वेतन – ₹400 प्रतिदिन

Leave a Reply