मार्गदर्शक तत्वांविषयी तज्ज्ञांची मते

१. डॉ. बी. आर. आंबेडकर:
➤ घटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य
➤ राजकीय लोकशाहीपासून वेगळी अशी सामाजिक व आर्थिक लोकशाही

२. ग्रॅनव्हील ऑस्टिन:
➤ घटनेची सद्सद्विवेकबुद्धी
➤ सामाजिक क्रांतीचे ध्येय पुढे नेण्याकडे रोख

३. बी. एन. राव:
➤ त्यांना किनार शैक्षणिक मूल्य आहे

४. एल. एम. सिंगवी:
➤ राज्यघटनेचा सजीव करण्याचा तरतूद

५. K. C. व्हेयर:
➤ मार्गदर्शक तत्व म्हणजे उद्दिष्ट आणि आकांक्षा यांचे घोषणापत्र

६. के. एम. पणीक्कर:
➤ आर्थिक क्षेत्रातील समाजवाद

७. के. टी. शाह:
➤ बँकेच्या इच्छेनुसार वटवला येणारा चेक

८. अनंतनारायण:
➤ अ- वादयोग्य आणि अमूर्त

९. के. व्ही. राव:
➤ खरा हेतू भारताला पोलिसी राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवणे हा आहे

१०. L. M. सिंघवी:
➤ राज्यघटनेचा सजीव करण्याचा तरतूद

११. M. C. छागला:
➤ जर या सर्व तत्वांची पूर्ण अंमलबजावणी करण्यात आली तर देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल

१२. टी. टी. कृष्णाम्माचारी:
➤ नववंचनांचा त्रिशूल, भावना, करारपत्री

१३. के. शंकरन:
➤ घटनेमध्ये समृध्द निर्माण करणारा तरतूद

१४. सर आयव्हर जेन्सन:
➤ समाजवाद नसलेला फक्त भावना समाजवाद

१५. एम. सी. सेटलवाड:
➤ न्यायालयावर उपयुक्त Beacon Light व प्रास्ताविकेचे विस्तारकरण करणारी तत्वे

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading