हा घटक राज्यसेवा व संयुक्त परीक्षा दोन्हींसाठी सामायिक आहे
🌸 विश्वेश्वरय्या योजना–1934
म्हैसूर राज्याचे दिवाना एम विश्वेश्वरय्या यांनी सर्वप्रथम भारतीय नियोजनाची योजना मांडली.
👉 “The planned economy of India” या पुस्तकात.
👉त्यांनी ‘नियोजन करा किंवा नष्ट व्हा’ असा संदेश दिला.
👉भर–औद्योगीकरण
🌸 FICCI योजना–1934
अध्यक्ष-एन आर सरकार
👉मक्त अर्थव्यवस्थेला विरोध
👉एका राष्ट्रीय नियोजन आयोगाची गरज व्यक्त केली.
👉केन्स वादी विचारसरणीचा अवलंब
🌸 काँग्रेस योजना 1938
राष्टरीय नियोजन समितीची स्थापना
अध्यक्ष– पंडित जवाहरलाल नेहरू
सदस्य –15 / उपसमित्या –29
🌸 मुंबई योजना 1944
👉8 प्रमख उद्योगपतींनी “A plan of economic development for India” हा कृती आराखडा जाहीर.
👉भर–तीव्र औद्योगीकरण, जमीन सुधारणा, लघुउद्योग, व्यापार,विकास
🌸 गांधी योजना– 1944
मांडली-श्री नारायण अग्रवाल
👉आर्थिक विकेंद्रीकरण हे मुख्य वैशिष्ट्य
👉भर–ग्रामीण विकास, कुटीर व लघु उद्योग आणि कृषी
🌸 जनता योजना– 1945
मांडली– मानवेंद्रनाथ रॉय
👉भर–कृषी व उद्योग
👉मुंबई योजनेला प्रत्युत्तर
🌸 सर्वोदय योजना– 1950
मांडली– जयप्रकाश नारायण
👉उद्दिष्ट– अहिंसक पद्धतीने शोषण विरहित समाज निर्माण करणे.
👉भर- कृषीक्षेत्र,लघुउद्योग, स्वयंपूर्णता जमीन सुधारणा, आर्थिक विकेंद्रीकरण
👉महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विचारसरणीवर आधारित.

Leave a Reply