भारतीय संविधानाची निर्मिती


📜 कॅबिनेट मिशन योजना:

  • एकूण जागा: ३८९
      – ब्रिटिश भारत: २९६ जागा (२९२ जागा ११ राज्यपाल प्रांतांमधून, ४ मुख्य आयुक्त प्रांतांमधून)
      – संस्थाने: ९३ जागा (मुस्लिम लीग सदस्यांच्या माघारीमुळे ७० जागा)

🏛️ संविधान सभेची रचना:

  • मूळ जागा: २९९
  • ब्रिटिश भारत प्रांत: २२९ जागा
  • संस्थाने: ७० जागा

⚖️ सार्वभौम संस्था:

  • पूर्णपणे सार्वभौम आणि विधायी अधिकार असलेली संस्था.
  • अध्यक्षता करणारे:
      – विधायी सत्र: जी.व्ही. मावळंकर
      – संविधान सत्र: डॉ. राजेंद्र प्रसाद

🗓️ महत्वाच्या तारखा:

  • पहिलं सत्र: ९ डिसेंबर १९४६
  • अंतिम सत्र: २४ जानेवारी १९५०
  • स्वीकारणे: २६ नोव्हेंबर १९४९
  • अंमलबजावणी: २६ जानेवारी १९५०

📝 मसुदा समिती:

  • अध्यक्ष: डॉ. बी.आर. आंबेडकर
  • सदस्य:
      – एन. गोपालस्वामी आयंगार
      – अलादी कृष्णस्वामी अय्यर
      – डॉ. के.एम. मुंशी
      – सैयद मोहम्मद सादुल्लाह
      – एन. माधव राव
      – टी.टी. कृष्णमाचारी

📘 संविधानाची माहिती:

  • प्रारंभिक सामग्री: उद्देशिका, ३९५ कलमे, ८ अनुसूचियां
  • सभेचे अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद
  • उपाध्यक्ष: एच.सी. मुखर्जी, वी.टी. कृष्णमाचारी
  • तात्पुरते अध्यक्ष: डॉ. सच्चिदानंद सिन्हा
  • प्रतीक: 🐘
  • संवैधानिक सल्लागार: बी.एन. राव
  • सचिव: एच.व्ही.आर. आयंगार
  • मुख्य मसुदाकार: एस.एन. मुखर्जी
  • कॅलिग्राफर: प्रेम बिहारी नारायण रायझादा
  • सजावट: नंदलाल बोस, ब्योहर राममनोहर सिन्हा

🗳️ मतदान आणि प्रतिनिधित्व:

  • मुसलमान, शीख, आणि सामान्य श्रेणींना जागा वाटप.
  • प्रातिनिधिक मतदान प्रणालीद्वारे मतदान.
  • संस्थानामधून नामांकित सदस्य होते.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading