📅 जाहीर दिनांक : 24 जुलै 2025
👤 जाहीरकर्ते : अमित शहा (गृहमंत्री व सहकार मंत्री)
🏛️ मसुदा समिती : सुरेश प्रभू (48 सदस्यीय)
📌 स्वातंत्र्यानंतर दुसरे धोरण (पहिले – 2002)
🎯 मुख्य उद्दिष्टे
✅ 50 कोटी लोकांना सहकार क्षेत्राशी जोडणे
✅ 2047 पर्यंत “सहकार से समृद्धी”
✅ प्रत्येक गावात किमान 1 सहकारी संस्था
✅ 2026 पर्यंत 2 लाख PACS स्थापनेचे लक्ष्य
🪜 सहा मुख्य स्तंभ
1️⃣ पाया मजबूत करणे 🧱
2️⃣ चैतन्य वाढवणे ⚡️
3️⃣ भविष्याभिमुख संस्था 🚀
4️⃣ सर्वसमावेशकता 🤝
5️⃣ नवीन क्षेत्रात विस्तार 🌐
6️⃣ युवा पिढीची तयारी 🎓
🏛️ सहकार क्षेत्रातील महत्त्वाची तथ्ये
🌍 आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष : 2025
🏢 सहकार मंत्रालय स्थापन : 2021
👤 पहिले सहकार मंत्री : अमित शहा
🎓 पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ : आनंद, गुजरात
📜 पहिला सहकार कायदा : 1904
📜 पहिला प्रांतीय सहकार कायदा : 1925 (बॉम्बे)
📜 सहकार राज्याचा विषय : 1919 पासून (भारत सरकार कायदा)
✅ घटनात्मक दर्जा : 97 वी घटनादुरुस्ती, 2011

Leave a Reply