०१) ‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
- संपतराव पवार.
०२) जवाहरलाल नेहरू यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- शांतीवन.
०३) महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते आहे ?
- आंबा.
०४) विशाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- कोल्हापूर.
०५) आंध्रप्रदेश राज्याचे लोकनृत्य कोणते आहे ?
- कुचीपुडी.
०१) ‘एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
- बाबा आढाव.
०२) चौधरी चरणसिंग यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- किसान घाट.
०३) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे ?
- मुंबई.
०४) हरिचंद्रगड कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- अहिल्यानगर.(अहमदनगर)
०५) पंजाब राज्याचे लोकनृत्य कोणते आहे ?
- भांगडा.
०१) ‘आम्ही आणि आमचा बाप’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
- नरेंद्र जाधव.
०२) महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- राजघाट.
०३) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे ?
- ब्ल्यू मॉरमॉन.
०४) ‘दौलताबाद’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद)
०५) केरळ राज्याचे लोकनृत्य कोणते आहे ?
- कथकली.
०१) ‘मी आणि माझा बाप’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
- दशरथ भोसले.
०२) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- चैत्यभूमी.
०३) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ?
- शेकरू.
०४) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- पुणे.
०५) तामिळनाडू राज्याचे लोकनृत्य कोणते आहे ?
- भरतनाट्यम्.

Leave a Reply