सामान्य माहिती
➤ जाहीर तारीख: 6 मे 2025
➤ शीर्षक: निवडीचा विषय: ए.आय.च्या युगातील लोक आणि शक्यता
➤ भारताचा क्रमांक: 130 (193 देशांमध्ये)
➤ भारताची HDI किंमत: 0.685
➤ भारताचा समावेश ‘मध्यम मानव विकास’ गटात आहे
➤ मागील निर्देशांकात भारत 133 व्या स्थानी होता
➤ भारताचे सरासरी आयुष्य: 72 वर्षे
➤ दरडोई राष्ट्रीय उत्पन्न (GNI): $9046.76
➤ भारतासह बांगलादेशाही 130 वा क्रमांक देण्यात आला आहे
🏆 HDI मध्ये आघाडीचे देश
➤ 1) आईसलँड – 0.972
➤ 2) नॉर्वे – 0.970
➤ 3) स्वित्झर्लंड – 0.970
➤ 4) डेन्मार्क – 0.962
➤ 5) जर्मनी – 0.959
📉 HDI मध्ये शेवटचे देश
➤ 189) नायजर – 0.419
➤ 190) चाड – 0.416
➤ 191) मध्य आफ्रिकन प्र. – 0.414
➤ 192) सोमालिया – 0.404
➤ 193) दक्षिण सुदान – 0.388
📍 शेजारील देशांचा क्रमांक
➤ चीन – 78
➤ श्रीलंका – 89
➤ भूतान – 125
➤ बांगलादेश – 130
➤ नेपाळ – 145
➤ म्यानमार – 150
➤ पाकिस्तान – 168
🚺 लिंग असमानता निर्देशांक (GDI)
➤ भारत 102 व्या स्थानी आहे

Leave a Reply