राज्यसेवा पूर्व परीक्षा – विषयनिहाय प्रश्नसंख्या व गुण

📘 GS Paper 1 – General Studies
➤ एकूण प्रश्न: 100
➤ एकूण गुण: 200

✔️ 1. इतिहास (15 प्रश्न – 30 गुण)

➤ प्राचीन भारताचा इतिहास: अश्मयुग ते इ.स. 8वे शतक
➤ मध्ययुगीन भारताचा इतिहास: इ.स. 9वे ते 18वे शतक
➤ आधुनिक भारताचा इतिहास: 19वे – 20वे शतक
➤ महाराष्ट्राचा इतिहास: प्राचीन ते आधुनिक

✔️ 2. भूगोल (15 प्रश्न – 30 गुण)

➤ महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा –
▪️ प्राकृतिक भूगोल
▪️ सामाजिक भूगोल
▪️ आर्थिक भूगोल
➤ भूरूपशास्त्र (Geomorphology)
➤ महासागरशास्त्र (Oceanography)
➤ हवामानशास्त्र (Climatology)
➤ लोकसंख्या
➤ अलीकडील विचारले जाणारे topics:
▪️ वस्त्या – वसाहतीकरण
▪️ उद्योग स्थान निश्चितीचे घटक

✔️ 3. पर्यावरण (5 प्रश्न – 10 गुण)

➤ पर्यावरण – व्याख्या, मूलभूत संकल्पना, माहिती
➤ जैवविविधता
➤ प्रदूषण
➤ पर्यावरण करार, जाहीरनामे, परिषदा, निधी इ.

✔️ 4. भारतीय राज्यव्यवस्था (15 प्रश्न – 30 गुण)

➤ राज्यघटनेचा इतिहास व घटनानिर्मिती
➤ राज्यघटनेची वैशिष्ट्ये –
▪️ मूलभूत हक्क
▪️ मूलभूत कर्तव्ये
▪️ मार्गदर्शक तत्त्वे
▪️ घटनादुरुस्ती
▪️ सरनामा
➤ केंद्रसरकार, राज्यसरकार
➤ केंद्रशासित प्रदेश
➤ न्यायव्यवस्था
➤ पंचायती राज व आदिवासी क्षेत्र
➤ घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग

✔️ 5. अर्थव्यवस्था (Economy) (15 प्रश्न – 30 गुण)

➤ दारिद्र्य, बेरोजगारी
➤ शाश्वत विकास – MDGs, SDGs
➤ कृषी योजना
➤ नियोजन व पंचवार्षिक योजना
➤ महागाई
➤ जेंडर बजेट
➤ सामाजिक सुरक्षा – पेन्शन, विमा योजना
➤ महिला व बालकल्याण योजना
➤ RBI चे विकासविषयक उपक्रम इ.

✔️ 6. सामान्य विज्ञान (General Science) (20 प्रश्न – 40 गुण)

➤ भौतिकशास्त्र (Physics)
➤ रसायनशास्त्र (Chemistry)
➤ वनस्पतीशास्त्र (Botany)
➤ प्राणीशास्त्र (Zoology)
➤ आरोग्य, स्वच्छता
➤ रोग

✔️ 7. चालू घडामोडी (15 प्रश्न – 30 गुण)
➤ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
➤ विविध क्षेत्रांतील घडामोडी

📙 Paper 2 – CSAT (Civil Services Aptitude Test)
(Qualifying Nature – 33% म्हणजे 66 गुण आवश्यक)

✔️ 1. मराठी उतारे
➤ एकूण 8 उतारे (प्रत्येकी 5 प्रश्न)
➤ एकूण प्रश्न: 40
➤ गुण: 100

✔️ 2. इंग्रजी उतारे
➤ एकूण 2 उतारे (प्रत्येकी 5 प्रश्न)
➤ एकूण प्रश्न: 10
➤ गुण: 25

✔️ 3. गणित व बुद्धिमत्ता
➤ प्रश्न: 25
➤ गुण: 62.5

✔️ 4. Decision Making
➤ प्रश्न: 5
➤ गुण: 12.5

🟨 CSAT Paper 2:
✔️ एकूण प्रश्न: 80
✔️ एकूण गुण: 200
✔️ पात्रतेसाठी आवश्यक गुण: 66/200 (33%)

या Post मध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा, Paper 1 व 2 या दोन्ही Papers मध्ये विषयावार प्रश्नसंख्या व गुणांचे प्रमाण पाहिले.

पुढील post मध्ये आपण एकेका विषयांचे Topics, Sub-topics – त्यावर किती प्रश्न विचारले गेले आहेत, कोणत्या Topics वर विशेष भर द्यावा या दृष्टीने माहिती घेऊयात. 🙏

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading