राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025

भारताचा भूगोल (Geography of India)

1.भारतीय संरचना व भूशास्त्रीय भूगोल (Structure & Geological Geography of India)
➤ भारतीय संरचना
➤ भारताचा भूशास्त्रीय भूगोल

2.भारताचा प्राकृतिक भूगोल (Physical Geography of India)
➤ पर्वत, पठारे, मैदाने
➤ किनारी प्रदेश – पश्चिम व पूर्व किनारी प्रदेश
➤ वाळवंट व नद्यांची खोरी
➤ भारताची बेटे – अंदमान, निकोबार, लक्षद्विप

3.भारताचा राजकीय भूगोल (Political Geography of India)
➤ राज्ये व केंद्रशासित प्रदेश
➤ सीमारेषा व सुरक्षा संबंधी बाबी
➤ शेजारी देश
➤ विशेष प्रशासकीय विभाग

4.भारतीय नदीप्रणाली (River System of India)
➤ हिमालयीन नद्या – गंगा, सिंधी, ब्रह्मपुत्रा नदी खोरे
➤ दख्खन व इतर प्रायद्वीपीय नद्या
➤ जलसंधारण व सिंचन प्रकल्प
➤ जलप्रदूषण व जलनीती

5.भारताचे हवामान (Climate of India)
➤ हवामानाचे प्रकार
➤ ऋतूंची वैशिष्ट्ये
➤ पर्जन्य वितरण
➤ चक्रीवादळे व वादळे
➤ जेट स्ट्रीम
➤ एल निनो आणि ला-निना
➤ हवामानाचे वर्गीकरण

6.मृदा आणि मृदेची धूप ( Soil and Soil erosion )
➤ मृदेचे प्रकार

  1. भारताचे नैसर्गिक वन व प्राणी संपत्ती (Natural Vegetation & Wildlife)
    ➤ वनस्पती
    ➤ प्राणी
    ➤ जैवविविधता व संवर्धन
    ➤ जैवमंडळ राखीव क्षेत्र

8.भारताची खनिज संपत्ती व ऊर्जा स्रोत (Minerals & Energy Resources)
➤ खनिजांचे प्रकार व वितरण
➤ कोळसा, लोह, बॉक्साईट, पेट्रोलियम
➤ अक्षय ऊर्जा स्रोत

  1. भारताची वाहतूक व दळणवळण (Transport & Communication in India)
    ➤ रस्ते वाहतूक
    ➤ रेल्वे
    ➤ विमान सेवा
    ➤ जल वाहतूक

10.भारताची लोकसंख्या (Population of India)
➤ लोकसंख्येचा घनतेनुसार वितरण
➤ जनगणना
➤ लिंग गुणोत्तर
➤ नागरी व ग्रामीण लोकसंख्या
➤ धर्म, भाषा, सामाजिक रचना
➤ लोकसंख्येचे प्रारूप

11.मानवी वसाहती व नागरीकरण (Settlements & Urbanization)
➤ नागरीकरणाची प्रक्रिया
➤ नागरी समस्या व उपाय
➤ ग्रामीण वस्त्या व बदलते स्वरूप

11.स्थलांतर व शेती (Migration & Agriculture)
➤ स्थलांतराचे प्रकार व परिणाम
➤ भारतातील शेतीचे प्रकार
➤ पीक पद्धती

12.सण/उत्सव/नृत्य

१3. इतर

=========================

📚 स्रोत (Sources):
1.राज्य मंडळाची पुस्तके (State Board Sources)

2.NCERT English/Hindi/मराठी Notes

3.Mazid Husain/Khullar/कोळंबे सरांचे/दीपस्तंभ प्रकाशनचे भारताचा भूगोल हे पुस्तक(कोणतेही एकच)

3.सवदी सरांचे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीचे भूगोल पुस्तक

4.PYQ (पूर्व प्रश्नपत्रिका) विश्लेषण पुस्तक

👉🏻 सध्या मार्केटमध्ये अनेक उत्तम पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार एकच परिपूर्ण पुस्तक निवडा.
👉🏻 चांगले Class Notes असतील तर त्याचा पुरेपूर उपयोग करा.
👉🏻 जेव्हा आपण PYQs चा ट्रेंड पाहू, तेव्हा अभ्यासाला अधिक स्पष्ट दिशा मिळेल.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading