राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025

प्राकृतिक भूगोलाचा अभ्यासक्रम (Physical Geography Syllabus)

  1. सूर्यमाला आणि विश्वाची उत्पत्ती (Solar System & Origin of Universe)
    ➤ सूर्यमाला
    ➤ विश्वाची उत्पत्ती
    ➤ अक्षवृत्ते व रेखावृत्ते
    ➤ विश्वाची उत्पत्तीची सिद्धांत
  2. पृथ्वी व पृथ्वीचे अंतरंग (Earth & Interior of the Earth)
    ➤ पृथ्वीचे तीन प्रमुख स्तर:
    ➤ भूपृष्ठ (Crust)
    ➤ आवरण (Mantle)
    ➤ गाभा (Core)
    ➤ प्रत्येक स्तराचे वैशिष्ट्ये (रचना, घटक, तापमान, घनता)
    ➤ भूकंपीय तरंग (Seismic Waves)
    ➤ P-Waves, S-Waves, L-Waves
    ➤ भूकंपाचे केंद्र (Focus) व अपकेंद्र (Epicenter)
    ➤ या तरंगांद्वारे पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास
  3. भूरूपशास्त्र (Geomorphology)
    ➤ भूखंडवहनाचे सिद्धांत / इतर संकल्पना
    ➤ पृथ्वीचे अंतरंग
    ➤ खडक प्रणाली
    ➤ भूकंप / ज्वालामुखी
    ➤ भूरूपांची निर्मिती
    ➤ नदी
    ➤ हिमनदी
    ➤ वारा
    ➤ सागर
    ➤ चुनखडी
  4. वातावरणशास्त्र (Climatology)
    ➤ वातावरणाची संरचना / स्तर
    ➤ सौरशक्ती / तापमान-आर्द्रता / सांद्रीभवन
    ➤ वृष्टी, पर्जन्य, ढग
    ➤ हवेच्या दाबाचे जागतिक वितरण व वाऱ्यांचे प्रकार
    ➤ वाऱ्यांचे प्रकार
    ➤ ग्रहीय वारे
    ➤ स्थानिक वारे
    ➤ इतर स्थानिक वारे
    ➤ मोसमी वारे
    ➤ वादळे
  5. सागरशास्त्र (Oceanography)
    ➤ भूखंड व महासागर
    ➤ जगातील नद्या / खंड / प्रदेश, पूर
    ➤ गरम व थंड समुद्र प्रवाह (Warm & Cold Ocean Currents)
    ➤ सागराची क्षारता – क्षेत्रनिहाय फरक
  6. मानवी भूगोल (Human Geography)
    ➤ सिद्धांत – निश्चयवाद व शक्यतावाद
    ➤ मानवी भूगोलाच्या निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या व्याख्या
    ➤ लोकसंख्येचा पिरामिड
    ➤ नागरी व ग्रामीण वस्त्यांची प्रारूप

📌 सूचना (Important Note)

Study करत असताना वरील Topics पूर्ण होतं आहेत का याची खात्री करून घ्या.

📚 स्रोत (Sources):
1.राज्य मंडळाची पुस्तके (State Board Sources)

2.NCERT चे English/Hindi Books किंवा मराठी Notes

  1. A B सवदी सरांचे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीचे भूगोल व पर्यावरण हे पुस्तक

4.PYQ (पूर्व प्रश्नपत्रिका) विश्लेषण पुस्तक

👉🏻 सध्या मार्केटमध्ये अनेक उत्तम पुस्तके उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार एकच परिपूर्ण पुस्तक निवडा.
👉🏻 चांगले Class Notes असतील तर त्याचा पुरेपूर उपयोग करा.
👉🏻 जेव्हा आपण PYQs चा ट्रेंड पाहू, तेव्हा अभ्यासाला अधिक स्पष्ट दिशा मिळेल.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading