1.महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता स्थापना
➤ ब्रिटिश – मराठा संघर्ष
➤ महाराष्ट्र – ब्रिटिश महसूल पद्धती व प्रशासन
➤ वृत्तपत्रे व शिक्षण
2.महाराष्ट्रातील समाजसुधारणा
➤ नाना शंकरशेठ
➤ बाळशास्त्री जांभेकर
➤ तर्खडकर बंधू
➤ लोकहीतवादी
➤ भांडारकर, रानडे, भाऊ दाजी लाड, भाऊ महाजन,
➤ कर्वे, आगरकर
3.महाराष्ट्रातील बहुजनवादी समाजसुधारक
➤ म. फुले, सावित्रीबाई फुले
➤ डॉ. आंबेडकर
➤ रा. शाहू महाराज
➤ वि. रा. शिंदे
➤ वलंगकर, दिनकर जवळकर, केशवराव जेधे, भास्करराव जाधव etc
4.महाराष्ट्रातील महिला समाजसुधारक
➤ पं. रमाबाई
➤ रमाबाई रानडे
➤ सरस्वतीबाई जोशी
➤ ताराबाई शिंदे, जनाक्का शिंदे, रखमाबाई राऊत, काशीबाई कानिटकर, आनंदीबाई जोशी etc
5.महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतीचे लढे व 1857 चा उठाव, शेतकरी उठाव
➤ उमाजी नाईक, रघुजी भांगरे व कोळ्यांचा उठाव, भिल्लांचा उठाव, वासुदेव बळवंत फडके, etc
6.भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे योगदान
स्रोत –
➤ जुने अकरावी State Board
➤ महाराष्ट्राचा इतिहास गाठाळ किंवा कटारे (कोणतंही एकच ) किंवा
➤ समाधान महाजन बुक (One Stop Solution)

Leave a Reply