राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025

आधुनिक भारताचा इतिहास – अभ्यासक्रम

  1. ब्रिटिश सत्तेची स्थापना
    ➤परकीय सत्ताशी संघर्ष – पोर्तुगीज, डच, फ्रेंच, स्पॅनिश, डेन etc
    ➤ स्थानिक सत्ताशी संघर्ष – कर्नाटक युद्ध, हैद्राबाद-निजाम, मराठे, म्हैसुर – हैदर अली, टिपू सुलतान, ब्रह्मदेश युद्धे, अफगाण युद्धे, शीख युद्धे, नेपाळशी युद्ध
  2. १८५७ च्या उठावापूर्वीचे उठाव व सशस्त्र संघर्ष
  3. १८५७ चा उठाव आणि राष्ट्रवादाचा उदय
    ➤ उठावाची कारणे
    ➤ उठावाचे स्वरूप
    ➤ प्रमुख नेते
    ➤ उठावाचे अपयश
    ➤ उठावाचे परिणाम
    ➤ उठावाबद्दलची मते
  4. ब्रिटिशकालीन कायदे व प्रशासनव्यवस्था
    ➤ रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 व पिट्स इंडिया ऍक्ट 1783
    ➤ चार्टर ऍक्टस (1813, 1833, 1853)
    ➤ कौन्सिल ऍक्ट(1861, 1892, 1909)
    ➤ भारत सरकार कायदा (1919, 1935)
    ➤ भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947
    ➤ जमीन महसूल पद्धती
    ➤ न्यायव्यवस्था
    ➤ पोलीस व्यवस्था
  5. सामाजिक, धार्मिक व राजकीय सुधारणा चळवळी
    ➤ ब्राह्मो समाज
    ➤ आर्य समाज
    ➤ प्रार्थना समाज
    ➤ सत्यशोधक समाज
    ➤ दलित चळवळ
    ➤ स्त्री-सुधारणा
  6. राष्ट्रीय काँग्रेस आणि मवाळ युग (१८८५–१९०५)
    ➤ काँग्रेसची स्थापना
    ➤ मवाळ नेते
    ➤ मवाळ विचारधारा
    ➤ बंगालची फाळणी
  7. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळी आणि घटना (१९२०–१९४५)
    ➤ असहकार चळवळ
    ➤ सविनय कायदेभंग चळवळ
    ➤ गोलमेज परिषदा
    ➤ भारत छोडो आंदोलन
  8. सत्तेचे हस्तांतरण
    ➤ माउंटबॅटन योजना
    ➤ भारताची फाळणी
    ➤ स्वातंत्र्यप्राप्ती
  9. क्रांतिकारी चळवळी
    ➤ महाराष्ट्रातील क्रांतिकारक
    ➤ बंगालमधील क्रांतिकारक
    ➤पंजाबमधील क्रांतीकारक
    ➤ परदेशातील क्रांतीकारक
  10. शेतकरी व कामगार चळवळी
    ➤ चंपारण, खेडा, बारडोली सत्याग्रह
    ➤ कामगार संघटनांची स्थापना
    ➤ कामगार कायदे

11.शिक्षण
➤ वुड्चा खलिता
➤ हंटर कमिशन

  1. वृत्तपत्रे
    ➤ प्रमुख वृत्तपत्रे
    ➤ वृत्तपत्रांचा राष्ट्रीय चळवळीत सहभाग
    ➤ प्रेस ऍक्टस
  2. स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या व्यक्ती / समाजसुधारणा
  3. मुस्लीम लीग व संप्रदायिकता आणि मुस्लीम सुधारणा चळवळी
    ➤ मुस्लीम लीगची स्थापना
    ➤ अलीगढ चळवळ
    ➤ फाळणीची मागणी

आधुनिक भारताचा इतिहास हा टॉपिक आपल्याला सविस्तर करावा लागणार आहे. यावर जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जातात.

स्रोत : यावर सध्या जे best book आहे ते म्हणजे समाधान महाजन सरांचे आधुनिक भारताचा इतिहास.

ज्या लोकांचे इंग्रजी माध्यम आहे ते Spectrum हे book सुद्धा वापरू शकतात. हे सुद्धा खूप उत्तम बुक आहे.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading