इतिहास – प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासक्रम
- अश्मयुगीन कालखंड
➤ पुरापाषाण युग (Paleolithic Age)
➤ मध्यपाषाण युग (Mesolithic Age)
➤ नवपाषाण युग (Neolithic Age) - ताम्रपाषाण संस्कृती (Chalcolithic Culture)
➤ महाराष्ट्रातील जोर्वे व इनामगाव संस्कृती
➤ शेती, पशुपालन आणि धातु वापराची सुरुवात - हडप्पा संस्कृती / सिंधू संस्कृती (Indus Valley Civilization)
- वैदिक कालखंड (Vedic Period)
➤ ऋग्वैदिक काल
➤ उत्तरवैदिक काल
➤ समाज, धर्म, शिक्षण, साहित्य. - महाजनपदे (Mahajanapadas)
➤मगध - बौद्ध व जैन धर्माचा उदय
7.मौर्य आणि मौर्यानंतरचा कालखंड
➤ चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य
➤ सम्राट अशोक आणि धम्म प्रचार
8.शुंग, कण्व आणि सातवाहन राजवंश
- इंडो-ग्रीक आणि कुशाण राजे
➤ यवन आक्रमक
➤ कुशाण वंश –कनिष्क - गुप्त राजवंश (Gupta Empire)
➤ सम्राट चंद्रगुप्त-I, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त-II
➤ सुवर्णयुग – विज्ञान, गणित, साहित्य व धर्म
➤फाहीयानचे भारतभ्रमण - दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये
➤ संगम युग आणि तमिळ साहित्य
➤ चेर, चोळ, पांड्य राजवंश
➤ आंतरराष्ट्रीय व्यापार व बौद्ध-जैन प्रभाव - प्राचीन भारत : सांस्कृतिक विकास
➤ धर्म – वेद, उपनिषदे, बौद्ध, जैन, पुराण
➤ कला – स्थापत्य, शिल्प, चित्रकला
➤ भाषा व साहित्य – संस्कृत, पाली, प्राकृत
➤ शिक्षण संस्था – तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला
Study करत असताना वरील Topics पूर्ण होतं आहेत का याची खात्री करून घ्या.
स्रोत :
1.State Board Sources +
2.Ancient India – NCERT by R S Sharma – Ksagar यांनी मराठीत अनुवाद केला आहे.
Or
2.Lucent book – General Knowledge.
सध्या यासाठी मार्केटमध्ये अनेक खूप चांगली books उपलब्ध आहेत. तुम्हाला योग्य वाटणारे आणि syllabus पूर्ण करणारे कोणतेही एक book तुम्ही वापरू शकता. चांगल्या Class Notes असतील तर त्या ही वापरू शकता. आपण जेव्हा PYQs Trend पाहुयात तेव्हा तुम्हाला अजून Clarity येईल.

Leave a Reply