भारताच्या ऐतिहासिक लढाया: एक आढावा


👉 कर_घटनेचे नाव_वर्ष विशेष 👈

 1) प्लासीची लढाई 1757 सिराज उधौला व इंग्रज

 2) भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498 वास्को-द-गामा

 3) वसईचा तह 1802 इंगज व पेशवे

 4) बस्कारची लढाई 1764 शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज

5) सालबाईचा तह 1782 इंग्रज व मराठे

6) तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818 दुसर्‍या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट

7) अलाहाबादचा तह 1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी

8) तैनाती फौज (सुरवात) 1797 गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी

9) दुहेरी राज्यव्यवस्था 1765 रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)

10) रेग्युलेटिंग अॅक्ट 1773 बंगालच्या गव्हर्नरला 'गव्हर्नर जनरल' हा किताब देण्यात आला.

11) सतीबंदीचा कायदा 1829 बेटिंग

12) भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835 लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले

13) रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे) 1853 लॉर्ड डलहौसी

14) भारतातील पहिली कापड गिरणी 1853-54 काउसजी

15) पहिली ताग गिरणी 1855 बंगालमधील रिश्रा

16) विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड डलहौसी

17) विद्यापीठांची स्थापना 1857 मुंबई,मद्रास,कोलकाता

18) 1857 चा कायदा 1857 भारतमंत्री पदाची निर्मिती

19) राणीचा जाहिरनामा 1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला

20) वुडचा खलिता 1854 वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात

21) 1861 चा कायदा 1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी

22) दख्खनचे दंगे 1875 महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन

23) शेतकर्‍याचा उठाव 1763 ते 1857 बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला

24) हिंदी शिपायांचा उठाव 1806 वेल्लोर येथे झाला

25) हिंदी शिपायांचा उठाव 1824 बराकपूर

26) उमाजी नाईकांना फाशी 1832 

27) संस्थाने खालसा 1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)

28) मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली 29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत

29) 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे 1857 ‘हर हर महादेव, मारो फिरंगी का’ अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू

30) भिल्लाचा उठाव 1857 खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली

31) गोंड जमातीचा उठाव – ओडिशा

32) संथाळांचा उठाव – बिहार

33) रामोशांचा उठाव – उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली

34) गडकर्‍याचा उठाव – कोल्हापूर

35) कोळी व भिल्लाचा उठाव – महाराष्ट्र

36) 1857 च्या उठावाचे नेतृत्व – बहादुरशाह

37) भारतातील पहिली कामगार संघटना 1890 नारायण मेघाजी लोखंडे

38) स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882 लॉर्ड रिपन

39) हंटर कमिशन 1882 भारतीय शिक्षणविषयक आयोग

40) भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली 1878 लॉर्ड लिटन

41) भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली 1882 लॉर्ड रिपन.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading