आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना

◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?

– लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◾️इग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?

– बॉम्बे हेराॅल्ड.

◾️भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?

– मुस्लिम लीग

◾️ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

– 1780 ची पाल्लुतुरची लढाई 

◾️भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?

– लॉर्ड कॅनिंग 

◾️ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?

– बंगाल प्रांतात

◾️1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?

– लॉर्ड स्टैनले

◾️1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली?

– 34वी एन. आय. रजिमेंट 

◾️इग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?

– कलकत्ता विद्यालय

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading