महत्त्वाच्या लढाया

♦️1744-48 – 1st अँग्लो-फ्रेंच कर्नाटक युद्ध:- 

 – Aix-laChap palle तहाने मद्रास इंग्रजांना परत

♦️1748-54 – 2nd अँग्लो-फ्रेंच कर्नाटक युद्ध:-

– फ्रेंच मुझफ्फर जंग व चंदासाहिब यांच्या बाजूने तर इंग्रज नासिर जंग व अन्वर-उद-दीन यांच्या दाव्यांचे समर्थन केले > पाँडिचेरीचा तह 

♦️1757-63 – 3rd अँग्लो – फ्रेंच कर्नाटक युद्ध:-

-सर आयर कूटच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी वांडीवॉश येथे फ्रेंचांचा पराभव 

♦️1757- प्लासीची लढाई:- 

– क्लाइव्ह,मीर जाफर यांनी सिराज-उद-दौलाचा पराभव 

♦️1767- 3rd पानिपतची लढाई:- 

– अहमदशहा अब्दाली-मराठ्यांचा पराभव

♦️1764- बक्सरची लढाई:-

– मीर कासिम,शुजा-उद-दौला,शाह आलम 2nd यांचा पराभव मेजर मुनरोद्वारा अलाहाबाद तह – बंगाल,ओरिसा आणि बिहारच्या दिवानी आणि अवधमधील व्यापाराचे अधिकार इंग्रजांना दिले.

♦️1767-69 – 1st अँग्लो म्हैसूर युद्ध:-

– ब्रिटीश आणि हैदर अली दोघांनीही एकमेकांचे प्रदेश परत केले 

♦️1775-82 – 1st अँग्लो मराठा युद्ध:-

– ब्रिटिश सैन्याचा पराभव >वडगावचा तह – कंपनीने पुरंधर तहाचे सर्व फायदे सोडणे > सालबाईचा तह – सालसेट आणि बस्सीन ब्रिटिशांना देण्यात आले.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading