वस्तू, आरसा आणि प्रतिमा – समतल आरशातील प्रतिमांचे गणित

प्रश्न: जर एखादी वस्तू 36° कोनात झुकलेल्या दोन समतल आरशांमध्ये समरूप ठेवली, तर किती प्रतिमा तयार होतील? ( राज्यसेवा पूर्व 2023 प्रश्न )

सूत्र:
प्रतिमांची संख्या = (360 ÷ कोन) – 1

सोडवणूक:
दिलेला कोन = 360
(360 ÷ 36) – 1
= 10 – 1 = 9

✅ उत्तर:

एकूण 9 प्रतिमा तयार होतील.

थोडक्यात स्पष्टीकरण:
दोन समतल आरसे एकमेकांशी कोन करून ठेवले असता, वस्तूपासून परावर्तित किरण वारंवार एकमेकांवर आदळतात आणि अनेक प्रतिमा तयार होतात. आरशांमधील कोन जितका कमी, तितक्या जास्त प्रतिमा तयार होतात.

📌 लक्षात ठेवा:
कोन कमी ⬇️ → प्रतिमा जास्त ⬆️
कोन जास्त ⬆️ → प्रतिमा कमी ⬇️

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading