१. अलीकडेच FICCI चे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
– अनंत स्वरूप
२. १५ एप्रिल २०२६ रोजी हिमाचल प्रदेशचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला ?
– ७९ वा
३. मार्च २०२६ साठी ICC पुरुष ‘प्लेअर ऑफ द मंथ’ हा किताब कोणी जिंकला आहे ?
– संजू सॅमसन
४. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) आर्थिक वर्ष २०२७ साठी भारताचा विकास दर अंदाज वाढवून किती केला आहे ?
– ६.५%
५. बोहाग बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे ?
– आसाम
६. प्रतिष्ठित WWF मछली राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?
– अनीता चौधरी
७. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्यात भारताचा क्रमांक कितवा आहे ?
– सहावा
८. देशव्यापी ‘नारी शक्ती युवा संसद’ चे आयोजन खालीलपैकी कोणाद्वारे करण्यात आले ?
– युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
९. पाणी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या ठिकाणी ‘हिम सरोवर प्रोजेक्ट’ लाँच करण्यात आला आहे ?
– लडाख
१०. बिजू पटनायक हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, ज्यांची १७ एप्रिल २०२६ रोजी २९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली ?
– ओडिशा

Leave a Reply