जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत

💢शास्त्रज्ञ सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन यांनी जिवनसत्वाचा शोध लावला.

💢सजीवांना या पोषणतत्वाची थोड्या प्रमाणात आवश्यकता असते, पण त्याच्या अभावी झालेल्या आजाराचा परिणाम मोठा असतो.

💢आपल्याला खालील जिवनसत्वांची गरज असते:

🌀 1. सत्व – अ
💢शास्त्रीय नाव – रेटीनॉल
💢उपयोग – डोळ्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी
💢अभावी होणारे आजार – त्वचा रोग आणि रात आंधळेपणा
💢स्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या, फळे, आवळा, सोयाबीन, मांस

🌀 2. सत्व – ब1
💢शास्त्रीय नाव – थायमिन
💢उपयोग – नर्वस सिस्टमच्या आरोग्यासाठी
💢अभावी होणारे आजार – बेरीबेरी
💢स्रोत – धान्य, यीस्ट, यकृत

🌀 3. सत्व – ब2
💢शास्त्रीय नाव – रायबोफ्लेविन
💢उपयोग – चयापचयासाठी
💢अभावी होणारे आजार – पेलाग्रा
💢स्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध, शेंगदाणे

🌀 4. सत्व – ब3
💢शास्त्रीय नाव – नायसीन
💢उपयोग – त्वचा व केसांसाठी
💢अभावी होणारे आजार – त्वचा रोग व केस पांढरे होणे
💢स्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी

🌀 5. सत्व – ब6
💢शास्त्रीय नाव – पिरीडॉक्सीन
💢उपयोग – रक्त उत्पादनासाठी
💢अभावी होणारे आजार – अॅनामिया
💢स्रोत – यकृत व पालेभाज्या

🌀 6. सत्व – ब10
💢शास्त्रीय नाव – फॉलीक
💢उपयोग – अॅसिड रक्ताचे आरोग्य राखण्यासाठी
💢अभावी होणारे आजार – अॅनामिया
💢स्रोत – यकृत

🌀 7. सत्व – क
💢शास्त्रीय नाव – अॅस्कार्बिक अॅसिड
💢उपयोग – दात व हिरड्यांच्या आरोग्यासाठी
💢अभावी होणारे आजार – स्कर्वी, हिरड्यांची सूज, हिरड्यांमधून रक्त येणे
💢स्रोत – लिंबू, टोमॅटो, आवळा, संत्रा, मोसंबी

🌀 8. सत्व – ड
💢शास्त्रीय नाव – कॅल्सिफेरॉल
💢उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेसाठी
💢अभावी होणारे आजार – हाडांची कमकुवतपणा, दंतक्षय, त्वचा रोग
💢स्रोत – मासे, कोड लिव्हर ऑइल, अंडी, सूर्याच्या किरणे

🌀 9. सत्व – इ
💢शास्त्रीय नाव – टोकोफेरॉल
💢उपयोग – योग्य प्रजननासाठी
💢अभावी होणारे आजार – वांझपणा
💢स्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या

🌀 10. सत्व – क
💢शास्त्रीय नाव – नॅप्थोक्विनोन
💢उपयोग – रक्त गोठण्यास मदत करण्यासाठी
💢अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading