Q.1) सती प्रथेसाठी जॉन माल्कमने मुंबईत केलेले प्रयत्न – नाना शंकरशेठ
Q.2) शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून नेमले – सदाशिवराव बेनाडीकर
Q.3) सहकारी पक्षात न.चि. केळकर, मदन मोहन मालवीय, डॉ. बा. शि. मुंजे व लोकनायक मा. श्री अण यांचा सहभाग होता.
Q.4) “उल्गुलन” आदिवासी विद्रोहाचे नेतृत्व – बिरसा मुंडा
Q.5) “स्त्री शिक्षणाची दिशा” हा लेख प्रकाशित झाला – केसरी
Q.6) 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली – छत्रपती शाहू महाराज, अध्यक्ष – भास्करराव जाधव
Q.7) शारदा सदनातील पहिली विद्यार्थिनी – आनंदीबाई उर्फ बाया कर्वे
Q.8) 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात भूपेंद्रनाथ बसू यांचा सहभाग होता.
Q.9) बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर लेख – बेहरामजी मलबारी
Q.10) छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे – तरुण मराठा, विजय मराठा, कैवारी, तेज
Q.11) 28 डिसेंबर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात हजर इंग्रज अधिकारी – ए. ओ. ह्युम, हॅनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न
Q.12) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने मुंबई येथे आयोजित – प्रथम 1885, पाचवे 1889, विसावे 1904, 31वे 1915
Q.13) न्यायमूर्ती रानडे – निफाड, पुणे
गोग आगरकर – टेंभू
वी. रा. शिंदे – जमखिंडी
Q.14) प्रीनोलची पुणे जिल्ह्यात 1823 मध्ये असिस्टंट रेवेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली
Q.15) भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना पुढे आणले – महात्मा गांधी
Q.16) 1857 च्या उठावानंतर इंग्रजी सैनिक : हिंदी सैनिक प्रमाण – 1 : 2
Q.17) टाटा हायड्रोलिक पावर कंपनी स्थापनाचे श्रेय – दोराबजी टाटा
Q.18) 1789 मध्ये मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र – बॉम्बे हेरॉल्ड
Q.19) 1872 मध्ये पठाणाने अंदमान बेटावर खून – लॉर्ड मेयो
Q.20) वेद अपौरुषेय नाहीत असे सांगणारे – महात्मा फुले
Q.21) चौरीचौरा घटनेनंतर संपुष्टात आलेली चळवळ – असहकार चळवळ
Q.22) महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी सुरू केलेली संस्था – महिलाश्रम
Q.23) लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व – अवधच्या बेगम
Q.24) 1949 मध्ये स्थापना झालेलं प्रादेशिक विद्यापीठ – पुणे
Q.25) भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश साम्राज्यशाहीने हाती घेतला – गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट 1858
Q.26) वासुदेव बळवंत फडके खात्यात लिपिक होते – रेल्वे
Q.27) विचारसरणी
साम्राज्यवादी – व्हॅलेंटाईन
राष्ट्रवादी – आर.सी. मुजुमदार
Q.28) सहकारी चळवळीशी संबंधित व्यक्ती –
भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव पाटील, वैकुंठभाई मेहता, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात, जी के देवधर
Q.29) 1908 च्या कडक कायद्यामुळे प्रकाशन बंद करणारी वृत्तपत्रे – युगानंतर, संध्या, वंदे मातरम

Leave a Reply