राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल (DPSP) महत्वाच्या व्यक्तींची मते

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर –
“संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही.त्याला या तत्त्वांचा आदर करावा लागेल. त्यांचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही ; परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल.”

राजकीय लोकशाही पासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही

2) के.सी.व्हिअर –
ध्येय आणि आकांक्षाचे घोषणापत्र

3) एम. सी. छागला –
मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केल्यास भारत हा देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल.

4) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर –
लोकांना जबाबदार असलेले कोणतेही मंत्रिमंडळ भाग IV कडे दुर्लक्ष करू शकत नाही.

5) ग्रँनविल ऑस्टिन –
सामाजिक क्रांतीची ध्येय पुढे नेण्यासाठी विधायक सूचना म्हणजे मार्गदर्शक तत्वे होय.

6) बी. एन. राव –
नैतिक तत्त्वांमध्ये शैक्षणिक मूल्य

7) के. व्ही. राव –
भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवणे.

8) ॲलन गॉडनील –
इतरही काही गोष्टी करण्यासाठी विधायक सूचना

9) एल.एम.सिंघवी –
राज्यघटनेला सजीव करणाऱ्या तरतुदी किंवा राज्यघटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी

10) के. एम. पन्नीकर –
आर्थिक क्षेत्रातील समाजवाद म्हणजे मार्गदर्शक तत्वे होय.

11) के. टी. शहा –
कोऱ्या बँकेचा चेक

12) अनंत नारायण –
अवाद योग्य आणि अमूर्त तरतुदी

13) नाना पालखीवाला –
आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी महत्त्वाची तत्वे आहेत.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading