नाना शंकरशेठ आणि भारतीय रेल्वेची स्थापना

◆ ब्रिटिशांचा रेल्वे मार्ग बांधण्यामागील उद्देश
● वसाहतींच्या संरक्षणासाठी सैन्याची जलद वाहतूक
● आयात-निर्यात व्यापाराला चालना देणे

◆ भारताची पहिली रेल्वे
● दिनांक : शनिवार, 16 एप्रिल 1853
● वेळ : दुपारी 3.30 वाजता
● मार्ग : बोरिबंदर (मुंबई) – ठाणे
● अंतर : 20 मैल (34 कि.मी.)
● वेळ : 55 मिनिटे
● ही रेल्वे भारताचीच नव्हे तर आशिया खंडातील पहिली रेल्वे होती

◆ पहिल्या रेल्वेचे वैशिष्ट्य
● 14 डबे, 3 लोकोमोटिव्ह इंजिने
● सुमारे 400 निमंत्रित प्रवासी
● भारतीय प्रवासी :
○ नाना शंकरशेठ
○ जमशेठजी जिजीभॉय

◆ लोकोमोटिव्ह इंजिनांची नावे
● सिंध
● साहेब
● सुलतान

◆ नाना शंकरशेठ यांचे योगदान
● ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीचे पहिले भारतीय डायरेक्टर
● भारत व आशियात रेल्वे सुरू करण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न
● रेल्वेने त्यांना आजीवन मोफत प्रवासासाठी ‘सोन्याचा पास’ (Golden Pass) दिला

◆ रेल्वे व्यवस्थापन
● भारतातील रेल्वेची बांधणी व कार्यचालन खाजगी कंपन्यांमार्फत
● त्यांच्या भांडवलावर किमान 5% परताव्याची हमी भारत सरकारकडून
◆ रॉबर्टसन समिती
● शिफारशी : 1905 साली

◆ रेल्वे स्थापनेचा पहिला निर्णय
● 1831 – मद्रास येथे
● सुरुवातीला रेल्वेचे डबे घोड्यांद्वारे ओढले जात

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading