◾️ भारत सरकार कायदा, १९३५
- संघराज्य पद्धती, राज्यपाल, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग.
- आणीबाणीच्या तरतुदी व प्रशासनिक माहिती.
- ब्रिटिश राज्यघटना
- संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, कायदेमंडळ प्रणाली, एकेरी नागरिकत्व.
- आदेश (writs) पारित करण्याचे अधिकार, संसदीय विशेषाधिकार व द्विगृही कायदेमंडळ.
- अमेरिका
- मूलभूत अधिकार, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीविरुद्ध महाभियोग.
- सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात न्यायाधीशांची पदच्युती, उपराष्ट्रपतिपद.
- आयर्लंड
- राज्यधोरणाची तत्त्वे, राज्यसभेत सदस्यांची नियुक्ती, राष्ट्रपती निवडण्याची पद्धत.
- कॅनडा
- प्रबळ केंद्रसत्ता असलेले संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार.
- केंद्राच्या माध्यमातून राज्यपालांची नियुक्ती, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार.
- ऑस्ट्रेलिया
- समवर्ती यादी, व्यापाराचे स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन.
- जर्मनी
- आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन.
- सोव्हिएत युनियन (आताचे रशिया)
- मूलभूत कर्तव्ये व सामाजिक, आर्थिक, व राजनीतिक न्यायाचे आदर्श.
- फ्रान्सची राज्यघटना
- प्रजासत्ताक पद्धती व स्वातंत्र्य, समता व बंधुतेचे आदर्श.
- दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना
- घटनादुरुस्तीची पद्धत व राज्यसभेतील सदस्यांची निवड.
- जपान
- कायद्यातील प्रक्रिया.

Leave a Reply