- भारतीय संविधानात समान नागरी कायद्याचा उल्लेख कुठल्या कलमात आहे?
- ४४✅
- ४८
- ४६
- ५०
- घटनाकारांच्या मते भारतीय संविधानाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे:
- घटनेचा मसुदा
- मूलभूत अधिकार
- घटनेचा सरनामा ✅
- मार्गदर्शक तत्त्वे
- ११० व्या घटनादुरुस्ती विधेयकाबद्दल माहिती:
- संसदेत महिलांना 33% आरक्षण ✅
- स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण
- लोकपाल
- लोकायुक्त
- विधान परिषद सदस्यांविषयी कोणती माहिती योग्य आहे?
- काही सदस्य विधानसभा द्वारे निवडले जातात ✅
- प्रत्येक सभासद दोन वर्षांनी निवृत्त होतो
- काही सदस्य राष्ट्रपतींमार्फत नियुक्त असतात
- सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो
- राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
- गृहमंत्री
- पंतप्रधान✅
- राष्ट्रपती
- उपराष्ट्रपती
- भारतीय संसद व महाराष्ट्र राज्य विधिमंडळाची सभागृहे आणि सदस्य संख्या याची मांडणी:
- महाराष्ट्र विधानसभा – 278
- महाराष्ट्र विधानपरिषद – 88
- लोकसभा – 543
- राज्यसभा – 250✅
- घटनेत नमूद केलेले मूलभूत कर्तव्य कोणते?
- वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे✅
- हुंडा पद्धती बंद करणे
- निरक्षरता दूर करणे
- राष्ट्रीय नेत्यांचे मन राखणे
- भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग असल्याचा निर्णय कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिला?
- गोलकनाथ विरुद्ध पंजाब
- मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत सरकार
- केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार ✅
- विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार
- बालकामगार ठेवण्यासाठी बंदी कशाबाबत आहे?
- कलम 21
- कलम 23
- कलम 24 ✅
- कलम 28
- संसद घटना दुरुस्ती कशा प्रकारे करू शकते?
- कलम 350
- कलम 368✅
- कलम 370
- कलम 360
- कोणत्या राज्याने नव्या विधान परिषदेची स्थापना केली आहे?
- महाराष्ट्र
- राजस्थान
- जम्मू काश्मीर
- आंध्र प्रदेश✅
- संविधान सभेची कल्पना प्रथम कोणाने मांडली?
- महात्मा गांधी
- मानवेंद्र नाथ रॉय✅
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- जवाहरलाल नेहरू
- संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली होती?
- डॉ. राजेंद्र प्रसाद
- एच. सी. मुखर्जी
- डॉ. सचिदानंद सिन्हा✅
- पं. मोतीलाल नेहरू
- मूलभूत उप हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते?
- एच. सी. मुखर्जी
- के. एम. मुन्शी
- वल्लभभाई पटेल
- जे. बी. कृपलानी✅
- भारताचे वर्णन ‘राज्यांचा संघ’ म्हणून कोणत्या कलमात आहे?
- कलम 1✅
- कलम 2
- कलम 3
- कलम 4
- ‘एकेरी नागरिकत्व’ पद्धत भारताने कुणाकडून स्वीकारली आहे?
- यु. एस. ए.
- जपान
- जर्मनी
- ब्रिटिश✅
- संविधान सभेच्या उपअध्यक्ष पदासाठी कोणाची निवड झाली?
- बी. एन. राव
- जवाहरलाल नेहरू
- के. एम. मुन्शी
- एच. सी. मुखर्जी✅
- संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकारला?
- २२ जुलै १९४७✅
- १७ नोव्हेंबर १९४७
- २४ जानेवारी १९५०
- ४ नोव्हेंबर १९४८
- ‘उद्देश पत्रिका’चे कोणी तयार केलं?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- पं. मोतीलाल नेहरू
- डॉ. राजेंद्र प्रसाद
- जवाहरलाल नेहरू✅
- घटनेचा अमल कधी सुरू झाला?
- २६/०१/१९५०✅
- २६/११/१९४९
- २६/०८/१९४७
- ०४/११/१९४८
- मसुदा समितीत खालीलपैकी कोण नव्हता?
- डॉ. के. एम. मुन्शी
- एन. गोपालस्वामी अय्यंगार
- अल्लादि कृष्णस्वामी अय्यर
- बी. एन. राव✅
- भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे?
- 19 ते 22✅
- 31 ते 35
- 22 ते 24
- 31 ते 51
- राज्यसभेचे सभापती राजीनामा कुणाकडे देतात?
- राष्ट्रपती✅
- उपराष्ट्रपती
- पंतप्रधान
- राज्यपाल
- सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायधिश कोण नेमतात?
- राष्ट्रपती
- राज्यपाल
- पंतप्रधान
- सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅
- पंडित नेहरूंनी संविधानाची उद्देशपत्रिका कधी लिहिली?
- 11 डिसेंबर 1946✅
- 29 ऑगस्ट 1947
- 10 जानेवारी 1947
- 9 डिसेंबर 1946
- भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परीशिष्टात विविध शपथ व नमुने आहेत?
- परिशिष्ट-1
- परिशिष्ट-2
- परिशिष्ट-3✅
- परिशिष्ट-4
- समावर्ती सूचीमध्ये किती विषयांचा समावेश आहे?
- 47✅
- 48
- 52
- यापैकी नाही
- भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते?
- डॉ. आंबेडकर
- डॉ. राजेंद्र प्रसाद✅
- पंडित नेहरू
- लॉर्ड माऊंटबॅटन
- घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
- डॉ. राजेंद्र प्रसाद
- डॉ. आंबेडकर✅
- महात्मा गांधी
- पंडित नेहरू
- संसदेचे स्थायी सभागृह कोणते?
- लोकसभा
- विधानसभा
- राज्यसभा✅
- विधानपरिषद
- लोकसभापतीची निवड कोण करतो?
- लोकसभा सदस्य✅
- मंत्रिमंडळ
- राज्यसभा सदस्य
- राष्ट्रपती
- लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने कुठल्या कलमांतर्गत होतात?
- 322
- 324
- 326✅
- 329
- SC-ST साठी विशेष तरतुदींची यादी कोण ठरवतो?
- संसद✅
- राज्याचे राज्यपाल
- राष्ट्रपती
- सर्वोच्च न्यायालय
- खालील विधानांच्या संदर्भात योग्य विधाने ठरवा.
- लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व आहे.
- भारतीय समाजवाद मार्क्सवाद व गांधीवाद यांचा संगम आहे.
- भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे बदलत आहे.
- 1991 च्या धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.
- योग्य विधान: २.अ,ब,ड✅
- भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श कोणत्या स्रोतांमधून आले आहेत?
- फ्रेंच राज्यक्रांती 1789
- रशियन राज्यक्रांती 1917✅
- जर्मनी (वायमर संविधान)
- जपान संविधान
- आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पहिला भारतीय न्यायाधीश कोण होता?
- डॉ. नागेन्द्र सिंह✅
- जी. व्ही. माळवणकर
- जगदीश चंद्र बसु
- आर. के. नारायण
- नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत संसदेचा कायदा कितव्या कलमात आहे?
- कलम 11✅
- कलम 10
- कलम 9
- कलम 8
- OCI व्यक्तीस भारतीय नागरिकत्वासाठी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?
- 12 महिने
- 3 वर्षे
- 5 वर्षे✅
- 7 वर्षे
- भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?
- राष्ट्रपती
- पंतप्रधान
- सर्वोच्च न्यायालय
- संसद✅
- मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कोणाला अधिकार आहे?
- केंद्रीय मंत्रिमंडळ
- संसद✅
- राज्य विधिमंडळ
- संसद आणि राज्य विधिमंडळ
- खालील विधानांमध्ये योग्य ठरवा:
- कलम 19 अन्वये प्रदान केलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.
- कलम 19 अन्वये प्रदान केलेले हक्क खासगी व्यक्तींनी उल्लंघन केले असल्यास संरक्षण नाही.
- कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कंपनी भागधारकांना लागू आहेत.
- परकीय नागरिक किंवा निगम/कंपनी यांना लागू नाही.
- योग्य विधान: १.अ,ब,क,ड✅
- कोणती समिती निवडणूक सुधारण्याशी संबंधित नाही?
- संथानाम समिती ✅
- वांछू व गोस्वामी समिती
- तारकुंडे समिती
- गोपालकृष्णन समिती
- राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाल किती आहे?
- पाच वर्षे✅
- सहा वर्षे
- तीन वर्षे
- दोन वर्षे
- राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?
- उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
- सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश✅
- उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
- सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधिश
- आचारसंहिता तयार करणाऱ्याचं काम कोण करतो?
- केंद्र सरकार
- राज्य सरकार
- जिल्हाधिकारी
- निवडणूक आयोग✅
- कलम 169 नुसार विधानपरिषदेची निर्मिती करायला कोणाला अधिकार आहे?
- केंद्र
- राज्य✅
- दोन्ही
- नाही
- भारतात वृत्तपत्रांचा स्वतंत्र हक्क कोण दिला?
- प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
- भारतीय राज्यघटना✅
- माहिती व प्रसारण मंत्रालय
- प्रेस परिषदा
- विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या विधानपरिषदेच्या सदर संख्या प्रती किती असते?
- २/३
- १/४
- १/३✅
- ३/४
- नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो?
- नियोजन मंत्री
- वित्त मंत्री
- पंतप्रधान✅
- राष्ट्रपती
- केंद्र राज्य आर्थिक संसाधनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण करतो?
- राष्ट्रीय विकास परिषद
- आंतरराज्य परिषद
- नियोजन आयोग
- वित्त आयोग✅
- संस्थानांच्या विलीनीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका कोण बजावली?
- जवाहरलाल नेहरू
- सरदार पटेल✅
- महात्मा गांधी
- मोतीलाल नेहरू
- राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निदेश जारी करण्याचे अधिकार कोणाला दिले आहेत?
- सर्वोच्च न्यायालयास कलम 32 अन्वये
- उच्च न्यायालयास कलम 226 अन्वये
- दोन्ही✅
- कोणतेही न्यायालय किंवा अधिकरण
- राजकुमारी अमृत कौर कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या?
- बिहार
- किंद्रीय प्रांत ✅
- बॉम्बे
- पंजाब
- राज्यघटनेने प्रशासकीय व वैधानिक एकता राखण्यासाठी कोणती तत्त्वे स्वीकारली आहेत?
- एकेरी न्यायव्यवस्था
- मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता
- समान अखिल भारतीय सेवा
- सर्व✅
- योग्य क्रम निवडा:
- भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे
- सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे
- नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे
- संविधानाचा सन्मान करणे
- भारतीय संविधानाचा कोणता भाग महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सूचवतो?
- मूलभूत अधिकार
- मूलभूत कर्तव्ये ✅
- प्रस्तावना
- राज्याच्या उद्दिष्टांची मार्गदर्शक तत्त्वे
- घटनेच्या मूलभूत अधिकारी कलमात योग्य पर्यावरणात जगण्याचा अधिकार कोणता?
- 21 ✅
- 22
- 23
- 24
- संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत कोणती समिती बरोबर जुळत नाही?
- सुकाणू समिती – डॉ. राजेंद्र प्रसाद
- कामकाज समिती – के. एम. मुन्शी
- मूलभूत हक्क उपसमिती – जे. बी. कृपलानी
- अल्पसंख्याक उपसमिती – मौलाना अबुल कलाम आझाद✅
- राज्य धोरणांच्या निर्देशक तत्त्वांचे वर्णन भारतीय संविधानात कोणत्या भागात आहे?
- भाग 1
- भाग 2
- भाग 3
- भाग 4✅
- 9 डिसेंबर 1946 रोजी घटक समितीची पहिली बैठक झाली. तात्पुरते अध्यक्ष कोण होते?
- डॉ. बी. आर. आंबेडकर
- डॉ. राजेंद्र प्रसाद
- डॉ. सचिदानंद सिन्हा ✅
- पंडित जवाहरलाल नेहरू
- 1935 च्या कायद्यात काय तरतूद होती?
- प्रौढ मताधिकार
- साम्राज्य अंतर्गत शासन✅
- सापेक्ष स्वायत्तता
- विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाचे किती वर्षे लागतात?
- 30 वर्षे
- 21 वर्षे
- 25 वर्षे✅
- 18 वर्षे
- कोणाच्याही शिफारस शिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही?
- मुख्यमंत्री
- राज्यपाल✅
- राष्ट्रपती
- यापैकी नाही
- उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो?
- पंतप्रधान व मुख्यमंत्री
- राज्यपाल✅
- राष्ट्रपती
- मुख्य न्यायमूर्ती
- जिल्ह्यातील महसूल प्रशासक कोण आहेत?
- तहसीलदार
- जिल्हाधिकारी✅
- आयुक्त
- उपजिल्हाधिकारी
- महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधीपासून लागू झाली?
- १ मे १९६०
- १ मे १९६१
- १ मे १९६२✅
- १ मे १९६४
- 4G Wi-Fi सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती?
- अकलूज
- इस्लामपूर✅
- मिरज
- सांगली
- भारतात महिलांसाठी किती जागा राखीव आहेत?
- लोकसभा
- पंचायतराज संस्था
- राज्य विधिमंडळे
- यापैकी नाही✅
- ग्रामपंचायतींमध्ये किती सभासद असतात?
- पाच
- सात✅
- नऊ
- अकरा
- तलाठ्याचे कार्यालय काय म्हणतात?
- चावडी
- पार
- दफ्तर
- सजा✅
- कोतवालाची नियुक्ती कोण करतो?
- तहसीलदार✅
- उपविभागीय अधिकारी
- जिल्हाधिकारी
- विभागीय अधिकारी

Leave a Reply