(वारंवार प्रश्न विचारले जाणारे घटक)
- दारिद्र्य व बेरोजगारी : समित्या – स्थापना, अहवाल, शिफारशी (तेंडुलकर व रंगराजन समित्या महत्त्वाच्या). आकडेवारी व विविध निर्देशांक (MPI, HDI)
रोजगार व बेरोजगारी – व्याख्या, संकल्पना, योजना. - पैसा-चलन व चलनवाढ :
पैसा – व्याख्या, कार्ये, चलनवाढ. पैशाचा साठा – M0, M1, M2, M3, L1, L2, L3
चलनवाढ – कारणे, परिणाम, उपाय. WPI, CPI – वस्तू गट, समित्या. - RBI व बँकिंग : मौद्रिक धोरण – साधने, बँकांचे खाजगीकरण, काही महत्वाच्या बँकांचे स्थापनेची माहिती.
- सार्वजनिक वित्त व कर रचना :
राजकोषीय धोरण, अर्थसंकल्प, तुटीची संकल्पना, FRBM कायदा, करांची माहिती. - कृषी : कृषी योजनांवर प्रश्न, मुख्य उद्देश, हरितक्रांती, विविध क्रांत्या.
- उद्योग व सेवा : विविध उद्योग, GDP मधील वाटा, औद्योगिक धोरणे, उद्योगाशी संबंधित योजना.
- परकीय व्यापार : आयात-निर्यात, FDI, रुपयाचे अवमूल्यन, विनिमय दर, समित्या.
- उखाजा : औद्योगिक, कर, राजकोषीय, चलनविषयक सुधारणा.
IMF, वर्ल्ड बँक, WTO – स्थापना व उद्देश. - राष्ट्रीय उत्पन्न : संकल्पना, मोजण्याच्या पद्धती, अडचणी.
- लोकसंख्या
💎पुस्तक : देसले सरांचे किंवा कोळंबे सरांचे पुस्तक + 11-12 वी स्टेट बोर्ड ✅
देसले सरांच्या पुस्तकांतून बरीच माहिती मिळते, त्यामुळे ते वाचल्यास फायदेशीर ठरेल.

Leave a Reply