01 डिसेंबर 2025 चालू घडामोडी

१. अलीकडे “इंडियन ऑफ द इयर २०२५” हा पुरस्कार कोणाला मिळाला? – जय शाह

२. चक्रीवादळ दितवाहला उत्तर देण्यासाठी भारताने कोणत्या देशात ऑपरेशन सुरू केले? – श्रीलंका

३. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी प्रयत्न करत असलेले सिरपूर कुठल्या राज्यात आहे? – छत्तीसगड

४. भारतातील पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र कुठे तयार होणार? – अंदमान

५. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची तयारीसाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? – आसाम

६. जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस नेटवर्क कोणते बनले आहे? – रियाध मेट्रो

७. भारतातील पहिले एकात्मिक आर्थिक शहर कोणते असेल? – अमरावती

८. नैऋत्य बंगालच्या उपसागरात झालेल्या चक्रीवादळाचा नाव दितवाह कोणत्या देशाने ठेवला आहे? – येमेन

९. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची कोणती पुण्यतिथी आहे? – १३५ वी

१०. आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्यात ग्रामीण आणि हवामान-सुरक्षित रस्त्यांसाठी ४०० दशलक्ष डॉलर्स दिले आहेत? – महाराष्ट्र

११. २०२६-२७ साठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या परिषदेत कोणता देश पुन्हा निवडला गेला? – भारत

१२. दरवर्षी जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? – १ डिसेंबर

१३. जागतिक सर्वोत्तम शहरे निर्देशांक २०२६ मध्ये कोणत्या भारतीय शहराला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे? – बेंगळुरू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading