पास्कलचा नियम आणि त्याचे महत्त्व

01) “द्रव सर्व दिशांना समान दाब प्रसारित करतो” हे विधान कोणत्या नियमाशी संबंधित आहे ?
👉 पास्कलचा नियम

02) क्लोरोफिलचा खनिज घटक कोणता ?
👉 मॅग्नेशियम

03) पिवळ्या काविळीचा (जॉन्डिस) कोणत्या अवयवाचा रोग आहे ?
👉 यकृत / लिव्हर

04) अशोकाचे अभिलेख सर्वप्रथम कोणी वाचले ?
👉 जेम्स प्रिन्सेप

05) अशोकाने कोणत्या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला ?
👉 उपगुप्त

06) कोणता मोगल बादशहा अशिक्षित होता ?
👉 अकबर

07) अमृतसर शहराची स्थापना कोणी केली ?
👉 गुरु रामदास

  1. गदर पक्षाचा संस्थापक कोण होता ?
    👉 लाला हरदयाल
  2. सिख इतिहासातील ‘लंगर’ परंपरा कोणी सुरू केली ?
    👉 गुरु अंगद देव

10) सर्वात प्राचीन वेद कोणता ?
👉 ऋग्वेद

11) एल.पी.जी. गॅसमध्ये काय असते ?
👉 ब्यूटेन

12) पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली ?
👉 1951 मध्ये

13) चिनी प्रवासी ह्वेनसांगने कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले ?
👉 नालंदा

14) कोणता रक्तगट सर्वदाता (Universal Donor) म्हणून ओळखला जातो ?
👉 “O Negative”

15) मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात ?
👉 206

16) सूर्यप्रकाशातून कोणते जीवनसत्त्व मिळते ?
👉 जीवनसत्त्व D

17) मादी अ‍नाफिलीस डास चावल्याने कोणता रोग होतो ?
👉 मलेरिया

18) टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
👉 अलेक्झांडर ग्रॅहम बेल

19) प्रकाशाचा वेग किती असतो ?
👉 3,00,000 कि.मी./सेकंद

20) पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वप्रथम कोणी सांगितले ?
👉 कोपरनिकस

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading