G. V. मावळंकर (Ganesh Vasudev Mavalankar)

1) मूलभूत माहिती
➤ पूर्ण नाव: गणेश वासुदेव मावळंकर
➤ प्रसिद्ध नाव: दादासाहेब
➤ “Father of the Lok Sabha” – पं. जवाहरलाल नेहरू यांनी संबोधले
➤ पहिले लोकसभा अध्यक्ष (First Speaker of Lok Sabha)

2) प्रमुख योगदान
➤ गुजरात एज्युकेशन सोसायटी व गुजरात सभा यामध्ये सक्रिय सहभाग
➤ सुराज पक्षाचे सदस्य
➤ असहकार आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका
➤ खेडा (Kheda) No-Rent Campaign चे नेतृत्व
➤ स्पीकर, बॉम्बे विधिमंडळ (1937–1946)
➤ केंद्रीय विधानसभेचे अध्‍यक्ष (1946)
➤ अंतरिम संसद (Provisional Parliament) — 1949 पासून स्पीकर
➤ संस्थापक अध्यक्ष: — ➤ National Rifle Association
— ➤ Institute for Afro-Asian Relations

3) साहित्यिक योगदान
➤ Manavatana Jharna
➤ Sansmarano
➤ A Great Experiment

4) ज्या मूल्यांसाठी ओळखले जातात
➤ Non-partisanship (अराजकीय निष्पक्ष भूमिका)
➤ Integrity (सदाचार)
➤ Leadership (नेतृत्वकौशल्य)
➤ Patriotism (देशप्रेम)

5) परीक्षेसाठी मूल्यवर्धन
➤ लोकसभेच्या संसदीय परंपरा व शिस्त निर्माण करण्याचे श्रेय मावळंकरांना
➤ लोकशाहीतील निष्पक्ष अध्यक्षपदाचे आदर्श मॉडेल

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading