01) प्रकाशवर्षाचा संबंध कशाशी आहे ?
👉 खगोलीय अंतराशी
02) स्वर्ण मंदिर कुठे स्थित आहे ?
👉 अमृतसर (पंजाब)
03) चारमिनार कुठे स्थित आहे ?
👉 हैद्राबाद (तेलंगणा)
04) कुतुबमिनार कुठे स्थित आहे ?
👉 दिल्ली
05) गेटवे ऑफ इंडिया कुठे स्थित आहे ?
👉 मुंबई (महाराष्ट्र)
06) इंडिया गेट कुठे स्थित आहे ?
👉 नवी दिल्ली
07) ताजमहाल कुठे स्थित आहे ?
👉 आग्रा (उत्तर प्रदेश)
08) “वेदांकडे परत चला” हा नारा कोणी दिला ?
👉 दयानंद सरस्वती
09) “इंकलाब ज़िन्दाबाद” हा नारा कोणी दिला ?
👉 भगतसिंह
10) “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा” हा नारा कोणी दिला ?
👉 नेताजी सुभाषचंद्र बोस

Leave a Reply