MPSC, पोलीस भरती,आर्मी भरती उपयुक्त

हा उत्तर अमेरिक आणि दक्षिण अमेरिक यांना जोडणारा महामार्ग आहे.

⚪️ टरान्स कॅनेडियन हायवे

⚫️ गरँड ट्रंक महामार्ग

🔴 पन अमेरिकन महामार्ग ✔️

🔵 सटुअर्ट महामार्ग

भारतात भोपाळ दुर्घटना कधी झाली?

⚪️ १९८०

⚫️ १९१५

🔴 १९४७

🔵 १९८४ ✔️

रक्तागोठाण्यासाठी कोणता जीवनास्सात्वाचा उपयोग होतो?

⚪️ क ✔️

⚫️ अ

🔴 ड

🔵 ब

तांबे व जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो?

⚪️ टिन

⚫️ पितळ ✔️

🔴 शिसे

🔵 पारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

⚪️ जलै १९५१

⚫️ म १९५३

🔴 म १९५५

🔵 ऑक्टोबर १९५६ ✔️

५०० मिली / १०० × ४ = किती टन?

⚪️ ०.००२२

⚫️ ०.२२

🔴 २.२०

🔵 ०.022 ✔️

लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कुणी दिली?

⚪️ सरेंद्रनाथ बॅनर्जी

⚫️ दादाभाई नवरोजी

🔴 फिरोशहा मेहता

🔵 गोपाळ कृष्ण गोखले ✔️

भारतीय राज्यघटनेच्या ……………. कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेत आहे?

⚪️ १९ ते २२ ✔️

⚫️ ३१ ते ३५

🔴 २२ ते २४

🔵 ३१ ते ५१

कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करतात?

⚪️ ३२ साव्या

⚫️ ३९ साव्या

🔴 ४२ साव्या ✔️

🔵 ४४ साव्या

स्वातंत्र्याच्या कोणत्या शहराची प्रथम नियोजित रचना करण्यात आली?

⚪️ चदीगड ✔️

⚫️ नवी दिल्ली

🔴 नवी मुंबई

🔵 अमृतस

खालीलपैकी अदिश राशी ……………….. आहे

⚪️ विस्थापन

⚫️ चाल ☑️

🔴 गती

🔵 तवरण

वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

⚪️ ऑक्सिजन

⚫️ हड्रोजन

🔴 कार्बन डायऑक्साईड ☑️

🔵 नायट्रोजन

न्यूटनचा दुसरा नियम ———– चे मापन देतो?

⚪️ सवेग ☑️

⚫️ बल

🔴 तवरण

🔵 घडण

कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवली जाते?

⚪️ अल्फा

⚫️ बिटा

🔴 गमा ☑️

🔵 कष-किरण

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

⚪️ मलॅनिन

⚫️ इन्शुलिन ☑️

🔴 यकृत

🔵 कल्शियाम

मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी केला जातो?

⚪️ रग तयार करणे

⚫️ विद्युत रोधक म्हणून ☑️

🔴 विद्युत सुवाहक म्हणून

🔵 वरील सर्व कारणांसाठी

धान्यसाठा टिकवण्यासाठी कोणते औषध वापरतात?

⚪️ सोडियम क्लोरेट ☑️

⚫️ मायका

🔴 मोरचुद

🔵 कॉपर टिन

बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने ……………… असते.

⚪️ मोठी

⚫️ लहान ☑️

🔴 दप्पट

🔵 तिप्पट

वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ……………………

⚪️ तितकेच राहते

⚫️ निमपट होत

🔴 चौपट होते

🔵 दप्पट होते ☑️

ध्वनीचे प्रसारण ………………… मधून होत नाही.

⚪️ सथायू ☑️

⚫️ दरव

🔴 वायू

🔵 निर्वात प्रदेश

न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकारणात ———- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.

⚪️ राष्ट्रवादी

⚫️ समाजवादी

🔴 अर्थवादी

🔵 सनदशीर ✅

वसईचा तह कोणात झाला?

⚪️ टीपूर सुलतान – इंग्रज

⚫️ दसरा बाजीराव पेशवे – इंग्रज ✅

🔴 रघुनाथ पेशवे – इंग्रज

🔵 पशवे – पोर्तुगीज

खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता?

⚪️ बार्डोली सत्याग्रह ✅

⚫️ चफारण्य सत्याग्रह

🔴 काळ्या कायागाचा निषेध

🔵 खडा सत्याग्रह

बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलीदान दिले?

⚪️ नदुरबार

⚫️ मबई ✅

🔴 पाने

🔵 सातारा

सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?

⚪️ नारायण स्वामी

⚫️ नारायण गुरु ✅

🔴 दयानंद सरस्वती

🔵 राधाकृष्णन

दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?

⚪️ रामदास ✅

⚫️ चांगदेव

🔴 सत तुकाराम

🔵 सत सावता माळी

गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?

⚪️ सरदार वल्लभभाई पटेल

⚫️ अरुणा असफ अली

🔴 राम मनोहर लोहिया ✅

🔵 नानासाहेब गोरे

मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

⚪️ मबई

⚫️ रत्नागिरी

🔴 सिंधुदुर्ग ✅

🔵 ठाणे

कॉग्रेसचे १९३६ चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?

⚪️ फजपूर ✅

⚫️ आवडी

🔴 मद्रास

🔵 रामनगर

संत तुकारामांचा जन्म कोठे झाला?

⚪️ दहू ✅

⚫️ आळंदी

🔴 जांब

🔵 पठण

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading