बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि योगदान

#History

१. प्रज्ञावंत बाबासाहेबांच्या संपादित पदव्या :

डॉ. आंबेडकरांनी ३२ पदव्या संपादित केल्या, ज्यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), बॅरिस्टर इन लॉ, आणि डी.लिट. यासारख्या महत्वाच्या पदव्या समाविष्ट आहेत.

२. आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ :

Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annihilation of Caste (1935), आणि दुसरे अनेक महत्वाचे ग्रंथ.

३. डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे :

मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता (१९३०).

४. महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने :

महाडचे चवदार तळे सत्याग्रह (१९२७), मनुस्मृती दहन (१९२७), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१).

५. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्था/संघटना :

बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल (१९२७), पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५).

६. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रसिद्ध घोषणा :

‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’.
‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’.

७. बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार/सन्मान :

१९५५ मध्ये ‘बोधीसत्व’ उपाधी, १९९० मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्कार.

८. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :

चित्रकार, पत्रकार, राजकारणी (पहिले मजूर मंत्री), अर्थतज्ज्ञ (भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना).

९. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल सांगितलेले काही मुद्दे :

भारताच्या आर्थिक पुनर्निर्माणात बाबासाहेबांचे योगदान, सिंचन आणि विजेच्या प्रश्नांवर त्यांचे काम.

१०. बाबासाहेबांचे लेखन :

डॉ. आंबेडकरांनी २२ ग्रंथ, १० अपूर्ण ग्रंथ, आणि १० शोधनिबंध यासारखे मोठे लेखन केले आहे.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading