तलाठी परीक्षा प्रश्न पत्रिका

१. खालीलपैकी कोणत्या शास्त्राला सामाजिक शास्त्र मानले जाते?

अ) पदार्थ विज्ञान
ब) राज्यशास्त्र ✅
क) प्राणी शास्त्र
द) रसायनशास्त्र

२. या भारतीय शास्त्रज्ञाने वनस्पतींबद्दल केलेल्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली. त्यांनी सिद्ध केले की वनस्पतींमध्ये संवेदना असतात.

अ) प्रफुल्लचंद्र राय
ब) सी.व्ही. रमन
क) जगदीशचंद्र बोस ✅
द) डॉ. सुब्रह्मण्यम भारती

३. रोगनिदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून ती तपासणी करणे काय म्हणतात?

अ) एलिझा टेस्ट
ब) बायोप्सी ✅
क) अन्जिओ ब्लास्ट
द) वेस्टर्न ब्लॉक टेस्ट

४. धवलक्रांती जनक म्हणून कोणाला मानले जाते?

अ) डॉ. एम.एस. स्वामिनाथन
ब) वर्गीस कुरियन ✅
क) डॉ. रघुनाथ माशेलकर
द) डॉ. राजा रामण्णा

५. जनगणना २०११ च्या प्राथमिक आकडेवारीनुसार भारतात व महाराष्ट्रात ०-६ वयोगटातील मुलामागे मुलींचे प्रमाण अनुक्रमे काय आहे?

अ) ९१४ व ८८३
ब) ९२७ व ९१३ ✅
क) ९४५ व ९४६
द) यापैकी नाही

६. रोजी ग्याट चे रुपांतर जागतिक व्यापार संघटनेमध्ये केव्हा झाले?

अ) १ जानेवारी १९९४
ब) १ एप्रिल १९९४
क) १ जानेवारी १९९५ ✅
द) १ एप्रिल १९९५

७. खालीलपैकी कोणता कर वस्तूंच्या किंमतींवर थेट परिणाम करत नाही?

अ) विक्रीकर
ब) आयात कर
क) स्थानिक कर
द) प्राप्तिकर ✅

८. पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकास कार्याची जबाबदारी कोणावर असते?

अ) ग्रामसेवक
ब) ग्रामविकास अधिकारी
क) गट विकास अधिकारी ✅
द) जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी

९. महाराष्ट्रात ………… हे पद लोकायुक्तांच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे.

अ) राज्यपाल
ब) मुख्यमंत्री
क) जिल्हाधिकारी ✅
द) लोकायुक्त

१०. भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे?

अ) अडीच
ब) साडेचार
क) साडेपाच ✅
द) साडेसात

११. खाली भारतातील काही राज्ये व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?

अ) नागालँड : कोहिमा
ब) मेघालय : शिलॉंग
क) अरुणाचल प्रदेश : इटानगर
द) त्रिपुरा : इम्फाळ ✅

१२. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय हे विधान काय आहे?

अ) संपूर्णत : बरोबर आहे ✅
ब) संपूर्णत : चुकीचे आहे
क) अंशत : बरोबर आहे
द) असंदिग्ध स्वरूपाचे आहे

१३. मंडोलेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला?

अ) अर्कीक होम इन द वेदाज
ब) गीता रहस्य ✅
क) ओरायन
द) प्रतियोगिता सहकार

१४. “जय जवान, जय किसान” हि घोषणा कोणाची आहे?

अ) जवाहरलाल नेहरू
ब) लालबहादूर शास्त्री ✅
क) इंदिरा गांधी
द) जयप्रकाश नारायण

१५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे?

अ) ते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते.
ब) ते भारताच्या घटना समितीचे सचिव होते.
क) त्यांनी भारताच्या घटना समितीचा राजीनामा दिला.
द) ते भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ✅

१६. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीतील पाच कायम सदस्य राष्ट्रांना नकाराधिकार (VETO) मिळतो.

अ) अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन व फ्रांस ✅
ब) अमेरिका, रशिया, तैवान, ब्रिटन व फ्रांस
क) अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन व फ्रांस
द) अमेरिका, रशिया, चीन, इस्त्रायल व ब्रिटन

१७. सन २०११ सालासाठीचा म्यागसेस पुरस्कार बचत गटाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या कोणत्या व्यक्तींना जाहीर करण्यात आला?

अ) हरीश हांडे
ब) प्रकाश आमटे
क) किरण बेदी
द) नीलिमा मिश्रा ✅

१८. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत?

अ) शरद पवार ✅
ब) शशांक मनोहर
क) विलासराव देशमुख
द) यापैकी नाही.

१९. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?

अ) फौजिया खान
ब) प्रकाश सोळंके
क) राजेंद्र गावित
द) वर्षा गायकवाड
इ) दिवाकर रावते ✅

२०. महाराष्ट्र शासनाने मानव विकास मिशनची व्याप्ती वाढवून नुकतेच त्यामध्ये किती जिल्हे व तालुक्यांचा समावेश केला आहे?

अ) २२ व १२५
ब) १२ व २५ ✅
क) सर्व जिल्हे व तालुके
द) यापैकी नाही

२१. सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण काय आहे?

अ) ८२.९ % ✅
ब) ७६.९ %
क) ८६.० %
द) ६७ %

२२. भारताचा व्यापारशेष (Balance of trade) कोणत्या वस्तूच्या आयातीमुळे अनुकूल नाही?

अ) खाद्य तेल
ब) सिमेंट
क) अन्नधान्य
द) खनिज तेल ✅

२३. खेड्यातून महसूल गोळा करण्याचे काम कोण करतो?

अ) ग्रामसेवक
ब) तलाठी ✅
क) पोलीस पाटील
द) सरपंच

विभक्ती व शब्द प्रकार:

१. “गडी गावरानात गुरे घेवून गेला आहे.” अधोरेखित शब्द कशातील आहे?
१) सामासिक शब्द ✔️
२) अभ्यस्त शब्द
३) तत्सम शब्द
४) तद्भव शब्द

२. पर्यायातील “तोळवा” शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
१) धष्टपुष्ट शरीर
२) तोष ✔️
३) लंबक
४) तुळई

३. “हेमाने दारापुढे सुंदर रांगौळी काढली.” या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा?
१) शब्दयोगी अव्यय ✔️
२) उभयान्वयी अव्यय
३) क्रियाविशेशन अव्यय
४) केवलप्रयोगी

४. “पारीजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे.” याचा प्रयोग सांगा.
१) कर्तरी प्रयोग ✔️
२) कर्मनी प्रयोग
३) भावे प्रयोग
४) संकिर्ण प्रयोग

५. “भाकरी” हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे?
१) कानडी ✔️
२) डच
३) पोर्तुगीज
४) अरबी

६. हल्ली “सज्जन मित्र” मिळणे कठीण झाले आहे. अधोरेखित शब्दाचे विशेषण प्रकार ओळखा.
१) साधित विशेषण
२) नामसाधित विशेषण ✔️
३) अविकारी विशेषण
४) परिनाम दर्शक विशेषण

७. ‘घरी’ या शब्दाची विभक्ती किती?
१) षष्ठी
२) प्रथमा
३) द्वितिया
४) सप्तमी ✔️

८. मुलांनी शिस्तीत चालावे. प्रयोग ओळखा.
१) कर्मनी
२) अकर्मक कर्तरी
३) भावे ✔️
४) सकर्मक कर्तरी

९. ‘गजानन’ शब्दाचा समास ओळखा.
१) तत्पुरुष
२) बहुव्रिही ✔️
३) द्विगु
४) मध्यमपदलोपी

१०. ‘जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होईल’ वाक्याचा प्रकार ओळखा.
१) केवल वाक्य
२) संयुक्त वाक्य
३) मिश्रवाक्य ✔️
४) आज्ञार्थी वाक्य

११. ‘लक्ष्मीकांत’ शब्दाचा समास ओळखा.
१) बहुव्रिही ✔️
२) कर्मधार्य
३) तत्पुरुष
४) अव्ययीभाव

१२. कपिलाषष्ठीचा योग येणे या वाक्याचा अर्थ ओळखा.
१) अत्यंत उत्सुक असणे
२) जबाबदारी स्वीकारणे
३) दुर्मिळ संधी मिळणं ✔️
४) माघार घेणे

१३. कवितेचे रस किती आहेत?
१) चार
२) पाच
३) नऊ ✔️
४) सात

१४. “भाटी” शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?
१) भट
२) भाट
३) कुत्रा
४) बोका ✔️

१५. खालील दंततालव्य वर्ण कोणता?
१) ज्
२) र
३) ग
४) म्

१६. खालील संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे “सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोण घेतो?”
१) न्युनत्वबोधक ✔️
२) परिनामबोधक
३) विकल्पबोधक
४) समुच्यबोधक

१७. “र्” या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत?
१) पाच
२) चार ✔️
३) एक
४) तीन

१८. खालील शब्दांतून “कटक” या अर्थाचा शब्द कोणता?
१) युद्ध ✔️
२) सैन्य
३) राजा
४) सेनापती

१९. समानार्थी शब्द ओळखा “अभिनिवेश”.
१) जोम ✔️
२) अभिनय
३) प्रवेश
४) अभियान

२०. “Yamuna is —- tributary of the Ganges.”
१) The, A ✔️
२) no article, a
३) The, an
४) The, the

२१. “I met him —– accident during my visit —— Mumbai.”
१) in, to
२) by, to ✔️
३) on, in
४) an, in

२२. वाक्यात योग्य शब्द वापरा. “We —— obey our parents.”
१) should
२) will
३) can
४) must ✔️

२३. “beeچ” चा अर्थ?
१) समुद्री किनारा
२) एक झाड ✔️
३) एक प्राणी
४) एक भाज्या

२४. खालीलपैकी योग्य शब्द निवडा.
१) commutes
२) committee ✔️
३) committing
४) committee

२५. “The important thing is —— listen —— them and change our ways.”
१) to, to ✔️
२) to, for
३) to, with
४) to, no article

२६. “error” या शब्दाचा योग्य अर्थ निवडा.
१) wrong
२) true
३) incorrect
४) mistake ✔️

२७. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत?
१) ३६
२) ३४ ✔️
३) ३५
४) ३३

२८. वातावरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के असते?
१) २३%
२) ४०%
३) ९८%
४) २१% ✔️

२९. मलेरिया आणि डास यांचे संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले?
१) लुई पाष्चर
२) रोनॉल्ड रॉस ✔️
३) बेनडेर
४) डिओडर श्वान

३०. मानवी नाडीचे प्रती मिनिट किती ठोके पडतात?
१) ७२ ✔️
२) ६०
३) ४०
४) ३०

३१. टंगस्टन धातू किती अंश तापमानास वितळतो?
१) २०००°
२) १०००°
३) ३०००° ✔️
४) १५००°

३२. कोणत्या रोगाचा प्रसार पान्यामार्फत होतो?
१) काविळ
२) अतिसार
३) विषमज्वर
४) यापैकी सर्व ✔️

३३. नॉनस्टिक भांड्यावर कशाचा थर असतो?
१) टेफ्लॉन ✔️
२) जिप्सम
३) इथिलीन
४) फॉक्झिन

३४. मानवी शरीरात पान्याचे प्रमाण किती असते?
१) ६५% ✔️
२) ८०%
३) ६०%
४) ४०%

३५. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
१) यकृत ✔️
२) किडनी
३) फुफ्फुस
४) हृदय

३६. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणुन ओळखले जाऊ लागले?
१) १८५५
२) १८५६
३) १८५७
४) १८५८ ✔️

३७. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते?
१) सुधारक
२) केसरी
३) दिनबंधू ✔️
४) प्रभाकर

३८. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतिचे दहन कोठे केले?
१) नाशिक
२) मुंबई
३) रत्नागिरी
४) महाड ✔️

३९. पुण्याचा प्लेग कमिशनर रँड याची हत्या १८९७ मध्ये कोण केली?
१) वासुदेव बळवंत फडके
२) अनंत कान्हेरे
३) दामोदर हरीचाफेकर ✔️
४) सुरेंद्र बोस

४०. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशाचे नाव काय?
१) अति पर्जन्याचा प्रदेश
२) पर्जन्य छायांचा प्रदेश ✔️

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading