भारतातील पहिली रेल्वे लाइन?
उत्तर: ठाणे ते मुंबई (१८५३)
भारतातील पहिले तारायंत्र?
उत्तर: कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)
भारतातील पहिली सूत गिरणी?
उत्तर: मुंबई (१८५४)
भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध?
उत्तर: इ.स. १८५७
भारतातील पहिले जलविद्युत यंत्र?
उत्तर: दार्जिलिंग (१८९७-९८)
भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र?
उत्तर: मुंबई (१९२७)
भारतातील पहिला बोलपट?
उत्तर: आलमआरा (১৯३१)
भारतातील पहिली पंचवार्षिक योजना?
उत्तर: १९५१
पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?
उत्तर: १९५२
भारतातील पहिली परमाणु चाचणी?
उत्तर: पोखरण, राजस्थान
भारतातील पहिले क्षेपणास्त्र?
उत्तर: पृथ्वी (१९८८)
भारतातील पहिला उपग्रह?
उत्तर: आर्यभट्ट (१९७५)
भारतातील पहिली अणुभट्टी?
उत्तर: अप्सरा, तुर्भे, मुंबई (१९५६)
भारतातील पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?
उत्तर: दिग्बोई (१९०१)
भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना?
उत्तर: दुल्टी (१८८७)
🌷*भारतातील सर्वप्रथम घटना :*🌷
पहिली रेल्वे लाइन – ठाणे ते मुंबई (१८५३)
पहिले तारायंत्र – कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)
पहिले पोस्टाचे तिकीट – ऑक्टोबर (१८५४)
पहिली सूत गिरणी – मुंबई (१८५४)
पहिले स्वातंत्र्य युद्ध – इ.स. १८५७
पहिले जलविद्युत यंत्र – दार्जिलिंग (१८९७-९८)
पहिला आकाशवाणी केंद्र – मुंबई (१९२७)
पहिला बोलपट – आलमआरा (१९३१)
पहिली पंचवार्षिक योजना – १९५१
पहिल्या सार्वत्रिक निवडणुका – १९५२
पहिली परमाणु चाचणी – पोखरण, राजस्थान
पहिले क्षेपणास्त्र – पृथ्वी (१९८८)
पहिला उपग्रह – आर्यभट्ट (१९७५)
भारतातील पहिली अणुभट्टी – अप्सरा, तुर्भे, मुंबई (१९५६)
पहिला तेल शुद्धिकरण कारखाना – दिग्बोई (१९०१)
पहिला आधुनिक पोलाद कारखाना – दुल्टी (१८८७)
🌷भारतातील पहिले : 🌷
भारताचा पहिला गव्हर्नर जनरल – वॉरन हेस्टिंग्ज
पहिला व्हाइसरॉय – लॉर्ड कॅनिंग (स्वतंत्र भारताचे)
पहिले गव्हर्नर जनरल – लॉर्ड माऊंट बॅटन
राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष – व्योमेशचंद्र बॅनर्जी
पहिले राष्ट्रपती – डॉ. राजेंद्र प्रसाद
पहिले पंतप्रधान – पं. जवाहरलाल नेहरू
पहिले कायदामंत्री – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पहिले वर्तमानपत्र – दि बेंगॉल गॅझेट (२१ जानेवारी १७८१)
स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख – फिल्ड मार्शल करिअप्पा
पहिला भारतीय आयसीएस अधिकारी – सत्येंद्रनाथ टागोर
भारताचे पहिले फिल्ड मार्शल – जनरल माणेकशा (१९७२)
इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय – राजा राममोहन राय
सर्वात लहान राज्य – गोवा (क्षेत्रफळ)
सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य – सिक्कीम
सर्वात कमी लोकसंख्येची घनता – अरुणाचल प्रदेश
भारतातील सर्वात उंच मीनार कोणते?
उत्तर: कुतुबमिनार (दिल्ली) २९० फूट
सर्वात उंच वृक्ष कोणते?
उत्तर: देवदार
भारतातील सर्वात मोठे सरोवर?
उत्तर: वुलर सरोवर (काश्मीर)
भारतातील सर्वात मोठा जिल्हा?
उत्तर: लडाख (जम्मू-काश्मीर)
भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?
उत्तर: इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)
भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?
उत्तर: राजस्थान
भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?
उत्तर: उत्तर प्रदेश
भारतातील सर्वात मोठे धरण?
उत्तर: भाक्रा (७४० फूट)
भारतातील सर्वात मोठा धबधबा?
उत्तर: गिरसप्पा (कर्नाटक)
भारतातील सर्वात मोठे वाळवंट?
उत्तर: थर (राजस्थान)
भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?
उत्तर: खरगपूर (प. बंगाल)
भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?
उत्तर: प्रगती मैदान (दिल्ली)
भारतातील सर्वात मोठी मस्जिद?
उत्तर: जामा मशीद
भारतातील सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?
उत्तर: मध्य प्रदेश
भारतातील सर्वात उंच दरवाजा?
उत्तर: बुलंद दरवाजा
भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा?
उत्तर: सुवर्ण मंदिर (अमृतसर)
भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?
उत्तर- मावसिनराम (मेघालय).

Leave a Reply