🔹️श्रीनिवास शास्त्री हे त्यांचे एकुलते एक भाऊ होते.
🔹️ अनेक ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करायला तयार होते.
🔹️ त्यांनी बिपीन बिहारी दास यांच्याशी लग्न केले.
🔹️ आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली.
🔹️ आर्य महिला असोसिएशनच्या अनुमतीने त्यांनी एक सल्लागार मंडळ नेमले, ज्यात न्या. म. गो. रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर व न्या. के. टी. तेलंग होते.
🔹️ स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी १९१९ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘कॅसर-ए-हिंद’ पुरस्काराने सन्मानित केले.
🔹️ ‘The High-Caste Hindu Woman’ हे पुस्तक पंडिता रमाबाई यांनी लिहिले.
🔹️ आगरकर हे ‘शारदा सदन’ संस्थेचे हितचिंतक होते, जी संस्था पंडिता रमाबाईंनी सुरू केली.
🔹️ पुण्यात बालविवाहावर बंदी आणि स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देणाऱ्या संस्था त्यांनी सुरू केल्या.
🔹️ सुरुवातीला सुशिक्षितांनी त्यांना प्रोत्साहन दिले, पण नंतर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार व प्रसार केल्यामुळे टीका करू लागले.
🔹️ १८८९ च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात, महाराष्ट्राचे नेतृत्व पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानीटकर या दोन महिला प्रतिनिधींनी केले.

Leave a Reply