2025: महात्मा फुलेंची महत्त्वाची वार्षिकता

२०२५: महात्मा फुलेंची २०० वी जयंती – विशेष पोस्ट 🟢

🔹 सध्या चर्चेत का? : महात्मा जोतिबा फुले यांची २०० वी जयंती (११ एप्रिल २०२५) देशभर साजरी होत आहे. या निमित्ताने केंद्र सरकार विविध स्मारक कार्यक्रम राबवत आहे.

🔹 Prelims साठी महत्त्वाचे मुद्दे

🔸 मूलभूत माहिती

▪️जन्म: ११ एप्रिल १८२७ – कटगुण, सातारा
▪️मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९० – पुणे

🔸 कार्य व संस्था

▪️सत्यशोधक समाज स्थापना: २४ सप्टेंबर १८७३
▪️ प्रमुख उद्देश: जातिनिर्मूलन, स्त्री-शिक्षण, विधवा पुनर्विवाह, धर्मसत्ता-वर्चस्वविरोध
▪️सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ: ‘सार्वजनिक सत्यधर्म’
▪️अँतोनियो ग्राम्सी यांनी त्यांना ‘सेंद्रिय बुद्धिवंत’ (Organic Intellectual) असे संबोधले.
▪️जोतीराव फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली.

📚 महत्त्वपूर्ण लेखन

▪️तृतीय रत्न (1855)
▪️गुलामगिरी (1873) — जातीव्यवस्थेतील गुलामगिरीची अमेरिकेतील गुलामगिरीशी तुलना
▪️शेतकऱ्याचा आसूड (1881)
▪️ इशारा (1885)
▪️ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर -जाहीर प्रकटन (1886)

🔸माध्यम व निवेदने

▪️दीनबंधु* साप्ताहिक – १८७७ मध्ये सुरू केलेले सत्यशोधक समाजाचे मुखपत्र
▪️ १८८२ मध्ये विल्यम हंटर शिक्षण आयोगा समोर निवेदन सादर करताना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, अशी मागणी
🟢 २०२५: महात्मा फुलेंची २०० वी जयंती – विशेष पोस्ट 🟢

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading