आजचे चालू घडामोडीचे One liner प्रश्न

प्रश्न 1: नुकतेच निधन पावेलेले प्रमिलाताई मेढे यांची शेवटची इच्छा काय होती?

उत्तर: प्रमिलाताई मेढे यांची शेवटची इच्छा देहदान करण्याची होती, व त्यांचे पार्थिव एम्सला सुपूर्त करण्यात आले.

प्रश्न 2: नुकतेच निधन पावलेले प्रमिलाताई मेढे यांना कोणत्या विद्यापीठाने डी.लिट. पदवी प्रदान केली?

उत्तर: एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई

प्रश्न 3: मालेगाव बॉम्बस्फोट कोणत्या दिवशी झाला?

उत्तर: २९ सप्टेंबर २००८ रोजी झाला.

प्रश्न 4: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात २०२५ मध्ये विशेष न्यायालयाचा काय निर्णय होता?

उत्तर: सर्व ७ आरोपींना निर्दोष मुक्त केले.

प्रश्न 5: मालेगाव खटल्यातील न्यायाधीश कोण होते?

उत्तर: न्यायमूर्ती ए. के. लाहोटी

प्रश्न 6: न्यायालयाने मालेगाव खटल्यात काय निरीक्षण नोंदवले?

उत्तर: “केवळ संशयावर आधारित आरोपावर दोष सिद्ध करता येत नाही.”

प्रश्न 7: महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्रालयाचे खाते कोणाकडे सोपवण्यात आले?

उत्तर: दत्ता भरणे

प्रश्न 8: माणिकराव कोकाटे यांना कोणत्या खात्याचे मंत्रिपद देण्यात आले?
उत्तर: क्रीडा खाते

1) प्रश्न: महाराष्ट्र राज्य सरकारने सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणांची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: डॉ. नितीन करीर

प्रश्न: भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

उत्तर: खालिद जमील

प्रश्न: महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी १९ वर्षीय भारतीय खेळाडू कोण आहे?

उत्तर: दिव्या देशमुख

प्रश्न: ग्रँडमास्टर किताब मिळवणारी भारताची चौथी महिला खेळाडू कोण आहे?

उत्तर: दिव्या देशमुख

प्रश्न: ‘न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक’ कोणत्या बँकेत विलीन झाली?

उत्तर: सारस्वत बँकेत

प्रश्न: मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट बेंच कोणत्या शहरात सुरू होणार आहे?

उत्तर: कोल्हापूर

प्रश्न: मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन कोल्हापूर सर्किट बेंच कोणत्या तारखेपासून कार्यान्वित होणार आहे?
उत्तर:१८ ऑगस्ट २०२५ पासून

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading