पोलीस भरतीसाठी येणारे भारतीय राज्यघटना मधील प्रश्नसंच

Q. भारताने राज्यघटना स्वीकार …….. रोजी केली

२६ नोव्हेंबर १९४९.

Q. भारतीय राज्य-घटना कधी अमलात आली ?

२६ जानेवारी १९५०.

Q. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

डॉ.राजेंद्रप्रसाद.

Q. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी……घटना  आहे ?

लिखित.

Q. भारतीय राज्यघटना तयार  करण्यास किती कालावधी लागला ?

०२ वर्षे ११ महीने १८ दिवस.

Q. भारतीय संविधान हे ……. आहे

अंशता संघात्मक व अंशता एकात्मक.

Q. भारतात नागरिकत्व कोणत्या पद्धतीचे आहे ?

एकेरी.

Q. भारताने संसदीय शासन पद्धती  कोणत्या देशातून स्वीकारली आहे ?

इंग्लंड.

Q. संघराज्य पद्धत कोणत्या देशातून स्वीकारली आहे ?

अमेरिका.

Q. मूळ भारतीय घटनेत मूळ किती मूलभूत अधिकार होते ?

०७.

Q. ४४व्या घटनादरूुस्ती नुसार हा  मूलभूत अधिकार रद्द झाला ?

संपत्तीचा

Q. ४२व्या घटना दरुस्तीत कोणते शब्द उद्देशपत्रिकेत जोडले गेले ?

समाजवादी , धर्मनिरपेक्ष,अखंडता.

Q. मूलभूत अधिकारांशी संबंंधीत कलमे कोणती ?

कलम १२ ते ३५.

Q. संसदेशी समंधित कलम कोणते ?

कलम ७९ ते १२२.

Q. राज्यसभेत सर्वात जास्त प्रतींनिधी कोणत्या राज्यांचे असतात ?

उत्तर प्रदेश.

Q. घटने नुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती ?

२५०.

Q. संसदेच्या दोन अधिवेशना मधील कालावधी जास्तीत जास्त —-एवढा असावा ?

सहा महिने.

Q. राज्य मंत्रिमंडळ संयुक्तपणे कोणाला जबाबदार असते ?

विधानसभा.

Q. संसदेच्या दोन्ही सभागहृाचे निर्वाचित सदस्य कोणाची निवड करतात ?

उपराष्ट्रपती.

Q. राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पुर्ण नियंत्रण कोणाचे असते ?

विधिमंडळाचे.

Q. महाराष्ट्राच्या विधान सभेत  निर्वाचित सभासदाची संख्या किती असते ?

२८८

Q. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे —– कार्य होत ?

कल्याणकारी.

Q. —– हा राज्याचा नामधारी प्रमुख असतो ?

राज्यपाल.

Q. शेती  हा विषय कोणत्या सूचित देण्यात आला आहे ?

राज्यसूची.

Q. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो ?

०६ वर्षे.

Q. लोकसभा हे कोणते सभागृह आहे ?

अस्थायी.

Q. एखादे विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार कोणाचा असतो ?

लोकसभा अध्यक्ष

Q. संकटकालीन काळात लोकसभा किती ने वाढवण्यात येते ?

०१ वर्षानी.

Q. संघसूचित किती विषयाचा समावेश आहे ?

९७.

Q. राज्यसूचित किती विषयाचा समावेश आहे ?

६६

Q. संमवर्ती सूचित किती विषय आहे ?

४७.

Q. संमवती सूचित विषय वर कायदा कोण बनवू शकते ?

केंद्र व राज्य सरकार.

Q. लोकसभेचे मुदतपूर्व विर्सजन करण्याचा अधिकार कोणास आहे ?

राष्ट्रपती.

Q. राष्ट्रपति कोणत्या कलम ने  संपूर्ण देशात आणीबाणी लावू शकतात ?

३५२.

Q. आतापर्यत भारतात किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली ?

०३ वेळा.

Q. दुहेरी शासन व्यवस्था असलेल्या पद्धतीला काय म्हणतात ?

संघराज्य.

Q. स्वातंत्राच्या हक्काचा समावेश भारतीय राज्य घटनेच्या —– या 

कलमात करण्यात आला आहे ?

कलम १९ ते २२.

Q. भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती कोणती ?

अंदाज समिती.

Q. ४२ वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत कार्यात आली  होती ?

१९७६.

Q. जास्तीत जास्त किती दिवस अर्थ विधेयक राज्यसभा स्वत: कडे ठेवू

शकते ?

१४ दिवस.

Q. घटना परिषदेची निर्मिती —- मध्ये कॅबिनेट मिशन च्या शिफारशी नुसार झाली ?

२४ मार्च १९४६.

Q. भारतात घटनात्मक रित्या किती भाषाना मान्यता देण्यात आली ?

२२.

Q. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी घेण्यात आल्या होत्या ?

१९५२.

Q. वटहुकुम राष्ट्रपती कोणत्या कलम ने काढतात?

१२३.

Q. घटना समितेचा पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

०९ डिसेंबर १९४६.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading