MPSC, पोलीस भरती,आर्मी भरती उपयुक्त

 ……………. हा उत्तर अमेरिक आणि दक्षिण अमेरिक यांना जोडणारा महामार्ग आहे.

⚪️ टरान्स कॅनेडियन हायवे

⚫️ गरँड ट्रंक महामार्ग  

🔴 पन अमेरिकन महामार्ग  ✔️

🔵 सटुअर्ट महामार्ग

भारतात कोणत्या साली भोपाळ दुर्घटना झाली?

⚪️१९८०

⚫️१९१५

🔴१९४७

🔵१९८४✔️

रक्तागोठाण्यासाठी कोणत्या जीवनास्सात्वाचा उपयोग होतो?

⚪️ क✔️

⚫️ अ 

🔴 ड

🔵 ब

तांबे व जस्त यांच्या मिश्रीणातून कोणता धातू तयार होतो?

⚪️ टिन

⚫️ पितळ✔️

🔴 शिसे

🔵 पारा

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

⚪️ जलै १९५१

⚫️ म १९५३

🔴 म १९५५

🔵 ऑक्टोबर १९५६✔️

५०० मिली /१०० × ४ = किती टन ?

⚪️ ०.००२२

⚫️ ०.२२

🔴 २.२०

🔵 ०.०२२✔️

लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कुणी दिली?

⚪️ सरेंद्रनाथ बॅनर्जी

⚫️ दादाभाई नवरोजी 

🔴 फिरोशहा मेहता 

🔵 गोपाळ कृष्ण गोखले✔️

भारतीय राज्यघटनेच्या ……………. कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेत आहे?

⚪️१९ ते २२✔️

⚫️३१ ते ३५

🔴२२ ते २४

🔵३१ ते ५१

कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

⚪️३२ साव्या

⚫️३९ साव्या

🔴४२ साव्या✔️

🔵४४ साव्या

स्वातंत्र्याच्या कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबध्द रचना करण्यात आली?

⚪️चदीगड  ✔️

⚫️नवी दिल्ली

🔴नवी मुंबई

🔵अमृतस

खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी ……………….. आहे 

⚪️ विस्थापन 

⚫️ चाल☑️

🔴 गती

🔵 तवरण 

वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

⚪️ ऑक्सिजन

⚫️ हड्रोजन

🔴 कार्बन डायऑक्साईड☑️

🔵 नायट्रोजन

न्यूटनचा दुसरा नियमफ ———– चे मापन देतो?

⚪️सवेग☑️

⚫️बल

🔴तवरण

🔵घडण

कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?

⚪️अल्फा

⚫️बिटा

🔴गमा☑️

🔵कष-किरण

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

⚪️मलॅनिन

⚫️इन्शुलिन☑️

🔴यकृत

🔵कल्शियाम

 मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?

⚪️रग तयार करणे

⚫️विद्युत रोधक म्हणून☑️

🔴विद्युत सुवाहक म्हणून 

🔵वरील सर्व कारणांसाठी 

धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

⚪️सोडियम क्लोरेट☑️

⚫️मायका

🔴मोरचुद

🔵कॉपर टिन

बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने ……………… असते.

⚪️मोठी

⚫️लहान☑️

🔴दप्पट

🔵तिप्पट

वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ……………………

⚪️तितकेच राहते

⚫️निमपट होत

🔴चौपट होते

🔵दप्पट होते ☑️

ध्वनीचे प्रसारण ………………… मधून होत नाही .

⚪️सथायू ☑️

⚫️दरव

🔴वायू

🔵निर्वात प्रदेश 

न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात ———- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.
⚪️राष्ट्रवादी 
⚫️समाजवादी 
🔴अर्थवादी
🔵सनदशीर✅
वसईचा तह कोणात झाला?
⚪️टीपू सुलतान – इंग्रज
⚫️दसरा बाजीराव पेशवे – इंग्रज✅
🔴रघुनाथ पेशवे – इंग्रज
🔵पशवे – पोर्तुगीज
खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता?
⚪️ बार्डोली सत्याग्रह ✅
⚫️चफारण्य सत्याग्रह 
🔴काळ्या कायाघाचा निषेध 
🔵खडा सत्यांग्रह 
बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलीदान दिले?
⚪️नदुरबार 
⚫️मबई✅
🔴पणे
🔵सातारा
सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?
⚪️नारायण स्वामी 
⚫️नारायण गुरु✅
🔴दयानंद सरस्वती
🔵राधाकृष्णन 
दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?
⚪️रामदास✅
⚫️चांगदेव
🔴सत तुकाराम
🔵सत सावता माळी
गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?
⚪️सरदार वल्लभभाई पटेल
⚫️अरुणा असफअली 
🔴राम मनोहर लोहिया ✅
🔵नानासाहेब गोरे
मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
⚪️मबई
⚫️रत्नागिरी 
🔴सिंधुदुर्ग ✅
🔵ठाणे
कॉग्रेसचे १९३६ चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?
⚪️फजपूर✅
⚫️आवडी
🔴मद्रास
🔵रामनगर
संत तुकारामांचा जन्म कोठे झाला?
⚪️दहू✅
⚫️आळंदी
🔴जांब
🔵पठण

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading