उद्याच्यार्यामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते?
💚 बयुटिरिक
💜 लक्टरीक
❤️ फोर्मिक
💛 सायट्रिक ☑️
उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती?
💚 – कादारनाथ
💜 – हेल आयलंड रेड
❤️ – ब्रम्हा
💛 – लेगहॉर्न ☑️
महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या महत्वाचे वने खालीलपैकी कोणती?
💚 – गवताळ कुरणे
💜 – सदाहरित वृक्षांची वने ☑️
❤️ – पानझडी वृक्षांची वने
💛 – उंच वृक्षांची वने
इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना …. यांनी केली?
💚 – होमर ☑️
💜 – सेक्रेटिस
❤️ – पिंडार
💛 – सॉफिकलीस
90) आधुनिक आवर्त सारणी मध्ये तांबे चा अनुक्रमांक किती आहे?
💚 – 26 ☑️
💜 – 59
❤️ – 49
💛 – 29
91) न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला ?
💚 – जेम्स चॅडविक ☑️
💜 – न्यूटन
❤️ – रुदरफोर्ड
💛 – जे जे थॉमसन
महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात …. मृदा विकसित झाली आहे ?
💚 – काळी ☑️
💜 – करडी
❤️ – वालुकामय
💛 – लाल
सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली?
💚 – बल्बन ☑️
💜 – राजिया सुलतान
❤️ – अल्लाउद्दीन खिलजी
💛 – यापैकी नाही
NTPC ची स्थापना केव्हा झाली?
💚 – 1973
💜 – 1975 ☑️
❤️ – 1982
💛 – 1966
पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्तेला काय म्हणतात?
💚 – उपसूर्य
💜 – अपसूर्य ☑️
❤️ – भ्रमणसूर्य
💛 – बहिर्यसूर्य
….. जीवनसत्व याला सायनोकोबालमीन पण म्हणतात.?
💚 – बी12 ☑️
💜 – बी 8
❤️ – बी3
💛 – बी7
बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जातो?
💚 – दुरदृष्टीता ☑️
💜 – लंबदृष्टीता
❤️ – निकटदृष्टीता
💛 – यापैकी नाही
बालकवी कोणाला म्हणतात?
💚 – त्र्यम्बक बापूजी ठोंबरे ☑️
💜 – गोविंद करंदीकर
❤️ – प्रल्हाद केशव अत्रे
💛 – यापैकी नाही
झाशीची राजा जेव्हा दत्तक पुत्र घेतला होता त्याचे नाव काय?
💚 – सयाजीराव
💜 – दामोदर ☑️
❤️ – यशवंतराव
💛 – धोंडोपंत
उस्मानाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
💚 – वैतरणा
💜 – कुंबी
❤️ – तेरणा ☑️
💛 – भोगावती
सेस्मोग्राफ हे कोणत्या ओरकाराचे उपकरण आहे?
💚 – क्षारमापक
💜 – वक्रातामापाक
❤️ – भूकंपनोद मापक ☑️
💛 – यापैकी नाही
सलवा जुडूम हे काय आहे?
💚 – नक्षलवादी संघटना
💜 – राजनैतिक पक्ष
❤️ – NGO
💛 – नक्षलवाद विरोधी संघटना ☑️
मिशी भादारने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?
💚 – मिशी काढून टाकणे
💜 – मिशी कातरने
❤️ – मिशी वाढविणे
💛 – बेअब्रू करणे ☑️
ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही?
💚 – स्थायु
💜 – द्रव
❤️ – वायू
💛 – निर्वात जागा ☑️
चित्रनगर हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या जिल्यात आहे?
💚 – सोलापूर
💜 – पुणे
❤️ – कोल्हापूर ☑️
💛 – मुंबई

Leave a Reply