विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा स्पर्धा

 🎈परश्न क.१) ब्लॕट्टर हर्बेनियम ही संस्था कोठे स्थित आहे ?

१) मुंबई✅

२) डेहराडून

३) कोलकाता

४) अलाहाबाद

*🎈परश्न क्र. २) झुरळ या प्राण्याच्या हृदयाला किती कप्पे असतात ?*

१) १०

२) १३✅

३) १६

४) ६

🎈परश्न क्र.३) १ ग्रॅम प्रथिनांपासून किती कॕलरी उर्जा मिळते ?

१) ४✅

२) ६

३) ९

४) २

🎈परश्न क्र.४) हिऱ्याचा अपवर्तणांक …….. एवढा असतो.

१) १.४२

२) २.४२✅

३) ३.९६

४) ४.०८

🎈परश्न क्र.५) एक वस्तू पंचकोनाकृती मार्गाने गतिमान असेल तर तिला एक फेरी पूर्ण करण्यास ……. वेळा दिशा बदलावी लागते.

१) ४

२)६

३) ५✅

४) १०

*🎈परश्न क्र.६) थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती पाण्याच्या ….. मुळे सुरक्षित राहतात .

१) दवबिंदू

२) विशिष्ट उष्माधारकता

३) असंगत आचरण✅

४) बाष्पीभवन

 

🎈परश्न क्र.७) जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग …….

१) कमी होतो.

२) वाढतो.✅

३) अर्धा होतो

४) दुप्पट होतो

🎈परश्न क्र.८) तांबे व पितळाच्या भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणता धातू वापरतात ?

१) कथिल✅

२) कार्बन

३) क्रोमियम

४) जस्त

🎈परश्न क्र ९) वनस्पती तेलापासुन वनस्पती तूप बनविताना उत्प्रेक म्हणून काय वापरतात ?*

१) आयोडीन

२) झायमेज

३) नीकेल✅

४) पेप्सिन

🎈१०)कोबाल्ट-60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग कशासाठी करतात ?

१)कर्करोग

२) कृषी क्षेत्र

३) अन्न परीक्षण

४)ट्यूमर✅

2 responses to “विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा स्पर्धा”

  1. Anonymous Avatar
    Anonymous

    क्वेश्चन 10 चुकला आहे

    1. यशाचा राजमार्ग Avatar
      यशाचा राजमार्ग

      i will check

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading